{2024} तुळ राशीची नावे | Tula Rashi Names | तुळ राशीच्या बाळांची नावे
तुळ राशीची नावे । तुळ राशीच्या बाळांची नावे । तुळ राशीच्या लहान मुलांची नावे । Tula Rashi Names । तुला राशि के लड़कियों के नाम । तुला राशि के लाडको के नाम
तूळ राशीचे चिन्ह तराजू आहे. या तूळ लग्न असणाऱ्या लोकांचा स्वभाव गंभीर असतो. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची तयारी असते. सर्वांसोबत सारखा व्यवहार आणि व्यवस्थित जीवन हेच त्यांचे प्रमुख गुण आहेत.
आज आपण तुला राशीवरून मराठी नावे बघणार आहोत. तूळ राशीच्या लोकांची शक्यतो दोन अक्षरावरून नावे असतात. पहिले अक्षर म्हणजे ‘र’ आणि दुसरे म्हणजे ‘त’.
तुळ | बारा राशींपैकी सातवी रास |
---|---|
वर्णाक्षर | र, त |
राशीचा स्वामी | मंगळ |
राशीचा रंग | लाल |
शरीरयष्टी | मध्यम बांधा, सडपातळ शरीर, लांब पाय, गळा मोठा |
व्यक्ति विशेष | तूळ राशीचे व्यक्ती अत्यंत हट्टी पण दृढनिश्चयी असतात, त्यांच्यात काम करण्याची भरपूर चिकाटी असते. ते आत्मविश्वासू असतात. ते काटकसरी, कार्यकुशल. चंचल, आत्मकेंद्री, सश्रध्द, ख्याती कशी प्राप्त होईल ह्या विचारात सदैव गढलेले असतात, व ती प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. |
Table of Contents
तुळ राशीची नावे | Tula Rashi Names
आद्याक्षर | मुले | मुली |
---|---|---|
र | र वरून मुलांची नावे | र वरून मुलींची नावे |
त | त वरून मुलांची नावे | त वरून मुलींची नावे |