Shreeman Legend चे लोकप्रिय शब्द व त्त्यांचा अर्थ.

श्रीमान म्हणजेच सिद्धार्थ जोशी स्रोत – Youtube

मीत्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे SHREEMAN LEGEND हा प्रसिद्ध YOUTUBER ज्याचे काही शब्द आहेत ते खूप फेमस आहेत. चला तर मग जाणून घेऊ ते शब्द आणि त्यांचे अर्थ.

१. मी आलोय Me aloyy :

मी आलोय me aloyy या शब्द चा अर्थ मी उपस्तिथ आहे, इंग्रजीमध्ये याचा अर्थ I came किंवा I’m here असा होतो. हा शब्द Shreeman live steram च्या सुरवातीला खूप वेळा वापरतो.

२. कच करा कर कुप्स Kach kara kar kups :

या शब्दाचा अर्थ फक्त Shreeman लाच माहित असेल! हा शब्द तो आनंदी झाल्यावर वापरतो आणि हा शब्द खूप प्रसिद्ध आहे.

३. अग माझ्या बागा गं Aga mazha baga ga :

हे गाणे Shreeman ने स्वतः निर्माण केले आहे. आणि हे गाणे Shreeman चे फॅन्स पण म्हणतात. अँजेल या नावाच्या मुलीबरोबर PUBG खेळताना पहिल्यांदा त्याने हे गाणं म्हटलेलं.

४. पीच पिली पिली पीच Pich pili pili pich :

Kach kara kar kups प्रमाणेच या शब्दाचा अर्थ काहीच नाही पण श्रीमान खुश झाल्यावर हा शब्द वापरतो.

५.नेपच्युन बॉय :

श्रीमान चा मित्र करण (GTA मधील बंड्यामामा) हा नेपाळी लोकांसारखा दिसतो त्यामुळे त्याला मस्करीत नेपच्यून बॉय असे म्हणतात. अर्थातच त्याचा यामागे वाईट हेतू नाही. किंवा तो नेपाळी लोकांचा द्वेष करत नाही तर हे सर्व चेष्टा-मस्करीत चाललेले असते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *