100+ Save water slogans in Marathi | पाणी वाचवा घोषवाक्य मराठी
Water Slogans in Marathi | Marathi Slogan On Water | save water slogans in Marathi | पाणी वाचवा घोषवाक्य मराठी | पाण्यावर घोषवाक्य
सजीवांसाठी पाणी हि जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. या पृथ्वीवर जीवनाची सुरुवात पाण्यातून झाली. पाणी हे जीवनासाठी मूलभूत घटक आहे.
खरेतर पृथ्वीवर ७१% पाणी आहे! मग आपल्याला पाणी वाचवायची वेळ का येत आहे? तर मित्रांनो ते सर्व पाणी हे महासागरातील आहे, व ते खरे असल्यामुळे पिण्यायोग्य नाही. त्यामुळे पृथ्वीवर वापरण्यायोग्य पाणी केवळ १ ते २ टक्के आहे. व आपण जर असेच पाणी वाया घालवत राहू तर ते पाणी अप्रत्यक्ष रित्या महासागरात जाऊन मिळेल व आपल्याला पाणीटंचाई जाणवेल.
हि वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपल्याला पाण्याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठीच आम्ही या पोस्ट मध्ये पाणी वाचवा घोषवाक्य (Save water slogans in Marathi) घेऊन आलो आहोत.
Table of Contents
पाणी वाचवा घोषवाक्य मराठी – Save water slogans
प्रत्येकाचा एकच नारा,
पाण्याची काटकसर करा.
🌸🌸🌸🌸
पाणी जीवन आहे त्याची काळजी घ्या
🌸🌸🌸🌸
“पाणी अडवा, पाणी जिरवा.”
🌸🌸🌸🌸
थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा.
🌸🌸🌸🌸
ठिबक सिंचनाची किमया न्यारी, कमी पाण्यात उत्पन्न भारी.
🌸🌸🌸🌸
पाणी आपले जीवन आहे, पाण्याचा काटकसरीने वापर करा.
🌸🌸🌸🌸
पिण्यासाठी हो स्वच्छ पाणी,
एकच मंत्र ठेवा ध्यानी.
🌸🌸🌸🌸
चला सर्वांना सांगूया
उज्ज्वल भविष्यासाठी पाणी वाचवूया
🌸🌸🌸🌸
पाणी शुद्धिकरण नियमित करू,
सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
🌸🌸🌸🌸
बचत पाण्याची, गरज काळाची
🌸🌸🌸🌸
पावसाचे पाणी आडवा,
हरितक्रांती घडवा.
🌸🌸🌸🌸
पाणी नाही द्रव्य ते आहे अमृततुल्य
🌸🌸🌸🌸
“पाण्याविना जीव होतो बेजार, जगण्याला पाण्याचाच आधार.”
🌸🌸🌸🌸
पाण्याविना माणसाचा जन्म आहे व्यर्थ, पाणी वाचवण्याचे समजून घ्या महत्त्व
🌸🌸🌸🌸
स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र ग्रामिण आरोग्याचा हाच कानमंत्र.
🌸🌸🌸🌸
हे नक्की वाचा : पावसाळा निबंध मराठी
🌸🌸🌸🌸
पाणी आडवा, पाणी जिरवा पाण्याच्या संवर्धन करा.
🌸🌸🌸🌸
“वाणी”आणि “पाणी “जपून वापरा
वाणीमुळे तुमचा “वर्तमानकाळ”
व पाण्यामुळे तुमचा “भविष्यकाळ”
सुरक्षीत राहणार आहे.
🌸🌸🌸🌸
जर असच पाणी वाया जाईल
तर प्रत्येक जीव तहानलेला राहील.
🌸🌸🌸🌸
स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र,
ग्रामिण आरोग्याचा हाच कानमंत्र.
🌸🌸🌸🌸
Save water slogans in Marathi – पाणी वाचवा घोषवाक्य मराठी
🌸🌸🌸🌸
पाणी बचत म्हणजे, पाणी निर्मिती
🌸🌸🌸🌸
थेंब थेंब वाचूवून पाणी,
आनंद येईल जीवनी.
🌸🌸🌸🌸
दुष्काळाची नको असेल आपत्ती, तर वेळीच जपा जलसंपत्ती.
🌸🌸🌸🌸
“पिण्यासाठी वापरा शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी.”
🌸🌸🌸🌸
थेंब थेंब वाचवू पाणी, आनंद येईल जीवनी.
🌸🌸🌸🌸
सांडपाणी वापरीत चला भाजीपाला पिकवीत चला.
🌸🌸🌸🌸
पाण्याचे करा संवर्धन, सुरक्षित करा आपल्या मुलांचे भविष्य
🌸🌸🌸🌸
पाणी शुद्धिकरण नियमित करू,
सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
🌸🌸🌸🌸
पाणी आहे अमृताची धारा
पाणी आहे प्रत्येक जीवाचा सहारा.
🌸🌸🌸🌸
पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे,
दूषित करू नका तुमच्या हाताने.
🌸🌸🌸🌸
आता राबवू जलनीती, नको दुष्काळाची भीती
🌸🌸🌸🌸
पाणी आडवा पाणी जिरवा,
मोलाचे मानवी जीवन वाचवा.
🌸🌸🌸🌸
थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा.
🌸🌸🌸🌸
“पाणी देते जीवनदान, करू त्याला वाचविण्याचे श्रेष्ठ काम.”
🌸🌸🌸🌸
पाण्याचे महत्त्व पटवा, भविष्याची चिंता मिटवा
🌸🌸🌸🌸
पाणी वाचवा आणि तुमचे जीवन वाचवा.
🌸🌸🌸🌸
पाण्याचे करा संरक्षण, वसुंधरेचे होईल रक्षण.
🌸🌸🌸🌸
पाण्याचे पुनर्भरण,
जीवनाचे संवर्धन.
🌸🌸🌸🌸
चला हात हाती देऊया
भविष्यासाठी पाणी वाचवूया
🌸🌸🌸🌸
नका वाया घालवू पाणी, इंधन, बचत करू देशाचे धन
🌸🌸🌸🌸
नवीन पिढीचा नवा मंत्र, कमी पाण्यात ज्यादा सिंचन क्षेत्र
🌸🌸🌸🌸
थोडे सहकार्य थोडे नियोजन,
पाणी फुलवी आपले जीवन.
🌸🌸🌸🌸
ठिंबक आणि तुषार सिंचनाची किमया न्यारी, कमी पाण्यात मिळेल उत्प्नन्न भारी
🌸🌸🌸🌸
“पाण्याला वाचवा ते तुमच जीवन वाचवेल.”
🌸🌸🌸🌸
Water Slogans in Marathi – पाणी वाचवा घोषवाक्य
“पाण्याविना जीव होतो बेजार, जगण्याला पाण्याचाच आधार.”
🌸🌸🌸🌸
करा पाणी वाचवण्याची नीती, टळेल दुष्काळाची भीती.
🌸🌸🌸🌸
पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न
🌸🌸🌸🌸
पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे,
दूषित करू नका तुमच्या हाताने.
🌸🌸🌸🌸
चला सर्वजण मिळून शपथ घेऊया
थेंब थेंब पाणी वाचवूया.
🌸🌸🌸🌸
सांडपाणी वापरीत चला. भाजीपाला पिकवीत चला..
🌸🌸🌸🌸
स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र, ग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र
🌸🌸🌸🌸
दुष्काळाची संपविण्या आपत्ती,
काळजीने वापरावी जलसंपत्ती.
🌸🌸🌸🌸
जीवन हवं असेल सुंदर तर वेळीच करा काटकसर.
🌸🌸🌸🌸
“वाणी आणि पाणी जपून वापरा. वाणी जपली तर वर्तमान काळ चांगला राहील आणि पाणी जपले तर भविष्यकाळ.”
🌸🌸🌸🌸
नका वाया घालवू पाणी आणि इंधन, हेच आहे देशाचे खरे धन
🌸🌸🌸🌸
पाणी जीवन आहे त्याचा काटकसरीने वापर करुया.
🌸🌸🌸🌸
थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी जीवनाचा….
🌸🌸🌸🌸
सांडपाणी वापरीत चला.
भाजीपाला पिकवीत चला..
🌸🌸🌸🌸
पाणी आहे जगण्याचा आधार
पाण्याशिवाय शक्य नाही जीवनाचा उद्धार.
🌸🌸🌸🌸
पाणी चे सरक्षण; धरती चे रक्षण.
🌸🌸🌸🌸
पाणी म्हणजे जीवन, हेच आपले स्पंदन
🌸🌸🌸🌸
नवीन पिढीचा नवा मंत्र,
कमी पाण्यात जादा सिंचनक्षेत्र.
🌸🌸🌸🌸
पाणी अडवा, पाणी जिरवा, भविष्यात तुम्हाला जे जे हवं ते मिळवा.
🌸🌸🌸🌸
पाण्याचे संवर्धन करा आणि मुलांच्या भविष्य सुरक्षित करा.
🌸🌸🌸🌸
शुद्ध पाण्याचे नवे तंत्र, सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र
🌸🌸🌸🌸
स्वच्छ पाणी, सुंदर परिसर, तुमचे जीवन होईल सुखकर
🌸🌸🌸🌸
पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू.
🌸🌸🌸🌸
Marathi Slogan On Water
“सांडपाणी वापरत चला, भाजीपाला पिकवत चला.”
🌸🌸🌸🌸
“धरती, हवा, पाणी ठेवा साफ, नाहीतरी येणारी पिढी करणार नाही माफ.”
🌸🌸🌸🌸
“गरज काळाची, बचत पाण्याची.”
🌸🌸🌸🌸
“करा पाणी वाचवण्याची नीती, टळेल दुष्काळाची भीती.”
🌸🌸🌸🌸
“पाणी वाचविण्याचा ठेवा ध्यास, मगच होईल आपला विकास.”
🌸🌸🌸🌸
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट.
🌸🌸🌸🌸
“पिण्यासाठी वापरा शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी.”
🌸🌸🌸🌸
सुरक्षित साधन पाण्याचे, महत्त्व पटवा हातपंपाचे
🌸🌸🌸🌸
पाणी व्यवस्थापनाची धरुनी कास,शेतकऱ्यांनी साधला विकास
🌸🌸🌸🌸
पाणी देते जीवनदान, करू त्याला वाचविण्याचे श्रेष्ठ काम
🌸🌸🌸🌸
गरिब असो श्रीमंत पाणी वाचवा नाहीतर कराल खंत
🌸🌸🌸🌸
प्रत्येकाचा एकच नारा ,पाण्याची काटकसर करा.
🌸🌸🌸🌸
पाणी शुद्धिकरण नियमित करू सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
🌸🌸🌸🌸
कोणतेही कार्य सुरूवातीला छोटेच असते प्रत्येक जीव पाण्याला वाचवुन महान बनु शकतो.
🌸🌸🌸🌸
पाण्याचा थेंब न् थेंब वाचवुन निसर्गाचे ऋण फेडुया पाणी वाचवुया.
🌸🌸🌸🌸
पाण्याविना नाहीत प्राण पाण्याचे तू महत्व जाण.
🌸🌸🌸🌸
पाऊसाचा थेंब न् थेंब साठवा रेनवाटर हार्वेस्टिंग करीता पुढाकार घ्या.
🌸🌸🌸🌸
रस्त्याने वाहणारे पाणी उघडया डोळयांनी केवळ बघत बसु नका ते रोखण्याकरता पाऊलं उचला.
🌸🌸🌸🌸
पाणी वाचवा, जीवन वाचवा, वसुंधरा वाचवा…
🌸🌸🌸🌸
पाणी म्हणजे जीवनाचा सार, याचा तुम्ही करा विचार..
🌸🌸🌸🌸
करा पाण्याचे योग्य नियोजन, आनंदाने फुलेल तुमचे जीवन..
🌸🌸🌸🌸
तुम्ही पाण्याला वाचवा, पाणी तुम्हाला वाचवेल….
🌸🌸🌸🌸
Save water slogans in Marathi
नका वाया घालवू पाण्यासारखे शुद्ध जल, पाणीच आहे देशाचे खरे धन…
🌸🌸🌸🌸
पाण्याचे महत्व पटवा, भविष्याची चिंता मिटवा.
🌸🌸🌸🌸
पाणी देते प्रत्येक जीवास जीवनदान ,
करू या पाणी जतन
करण्याचे सर्वश्रेष्ठ काम.
🌸🌸🌸🌸
चला पाणी जतन करूया
धरती मातेच सरंक्षण करूया.
🌸🌸🌸🌸
जीवन छोट आहे पण
जीवनात पाण्याच महत्व खूप मोठ आहे.
🌸🌸🌸🌸
जर असेल स्वच्छ पाणी स्वच्छ परिसर
तरच होईल जीवन अति सुंदर.
🌸🌸🌸🌸
चला सर्वांना सांगूया
पाणी बचतीचे उपाय सुचवूया.
🌸🌸🌸🌸
पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्व जाण.
🌸🌸🌸🌸
पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न.
🌸🌸🌸🌸
पाणी वाचवा आणि तुमचे जीवन वाचवा.
🌸🌸🌸🌸
पाणी म्हणजे जीवन, हेच आपले स्पंदन.
🌸🌸🌸🌸
पाणी नाही द्रव्य, आहे ते अमृततुल्य.
🌸🌸🌸🌸
चला सर्वजण शपथ घेऊया,
थेंब थेंब पाणी वाचवूया.
🌸🌸🌸🌸
पाणीच आहे जीवनाचा आधार,
पाण्याविना शक्य नाही जीवनाचा उध्दार.
🌸🌸🌸🌸
जाणा महत्व पाण्याचे,
होईल कल्याण जीवनाचे.
🌸🌸🌸🌸
चला सर्वांना सांगूया,
पाण्याचे महत्व पटवूया.
🌸🌸🌸🌸
जीवन आहे छोट,
जगण्यासाठी पाण्याचे महत्त्व आहे मोठं.
🌸🌸🌸🌸
घरोघरी देऊया नारा,
पाण्याचा वापर जपून करा.
🌸🌸🌸🌸
पाणी आहे जिथे,
भविष्य आहे तिथे.
🌸🌸🌸🌸
पाण्याचे रक्षण,
भविष्याच संरक्षण.
🌸🌸🌸🌸
पाण्याच रक्षण,
सजीवांचे संरक्षण.
🌸🌸🌸🌸
हे नक्की वाचा :
- जीवन मराठी निबंध Marathi essay on life
- दूरदर्शनाचे फायदे-तोटे मराठी निबंध
- तुळशीचे महत्व मराठी निबंध
- अज्ञानाचे फायदे – तोटे मराठी निबंध
Also read this: मराठीत शुभेच्छा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तर मित्रानो तुम्हाला हे पाणी वाचवा घोषवाक्य मराठी (Save water slogans in Marathi) कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा.also