लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया व वरून लहान मुलांची नावे
सर्व सुखापासून दूर राहणारा, कोणत्याही गोष्टीचा मोह नसणारा
विराट{Virat}
भव्य, मोठे
वैशाख{Vaishakh}
मराठी महिना
वैष्णय{Vaishanay}
कृष्णासाठी आणि विष्णूसाठी लागणारी फुले
वकसू{Vakasu}
ताजेपणा असणारा, कायम ताजातवाना
वनज{Vanaj}
निळे कमळ
वनपाल{Vanapal}
जंगालाचा रक्षणकर्ता, वनातील मुख्य
वनस{Vanas}
अत्यंत चांगला, प्रेमळ
वानव{Vanav}
अत्यंत हुशार, बुद्धिमान
विश्व{Vishwa}
जग
वरद{Varad}
गणपतीचे नाव
वर्धमान{Vardhaman}
महावीराचे एक नाव, महावीर देव
वंश{Vansh}
वाढणारा अंश, पुढे घेऊन जाणारा, एखाद्याचा वाढता वंश
वरायू{Varayu}
उत्तम, उत्कृष्ट
वेदांत{Vedant}
वेदाचा भाग
वरेश{Varesh}
सर्वांना आशिर्वाद देणारा, शंकर देवाचे एक नाव
वरूण{Varun}
पावासाची देवता, इंद्र देवतेचे एक नाव
वर्ण{Varna}
रंग, वेगळ्या रंगाचा
वसिष्ठ{Vashishtha}
पुरातन ऋषींचे एक नाव, नदीचे नाव
विरेश{Viresh}
धैर्यवान, देव
वर्षिथ{Vashirtha}
वर्ष, पावसाच्या देवतेचे एक नाव
विहान{Vihan}
शक्ती, हुशार
वरूत्र{Varutha}
संरक्षण करणारा, सांभाळणारा
वचन
देण्यात आलेली साथ, वाचा
वंदन
नमन, एखाद्याला नमस्कार करणे
वागिंद्र
बोलण्याची देवता
वागिश
ब्रम्हदेवाचे एक नाव, बोलण्याची देव
वदिन
प्रसिद्ध भाषण देणारा, समजून सांगणारा
वैकरण
कर्णाचे नाव
वैखण
विष्णूचे नाव
वैष्णव
विष्णूचा पंथ, विष्णू देवाचे नाव
वैशांत
शांत आणि उगवता तारा
विराज
धर्माची जपणूक करणारा, राज्यावर अधिकार गाजवणारा
वजेंद्र
इंद्रदेव, इंद्रदेवाचे दुसरे नाव
वैरजित
इंद्रदेवाचे दुसरे नाव
वल्लभ
प्रेमळ, दत्त देवाचे दुसरे नाव, दिगंबर
वामन
विष्णूचा अवतार
वैश्विक
जग, जगभरातील
विरळ
अत्यंत कमी, तुटक असा
वैकुंठ
विष्णूचे स्थान
वैजयी
विजय प्राप्त करणारा, विजय मिळवणारा
वैदिक
वेदांचे ज्ञान असणारा, वेदाचा भाग, वेद
वैराग्य
सर्व सुखापासून दूर राहणारा, कोणत्याही गोष्टीचा मोह नसणारा
विराट
भव्य, मोठे
वैशाख
मराठी महिना
वैष्णय
कृष्णासाठी आणि विष्णूसाठी लागणारी फुले
वजरंग
हिऱ्याने मढलेला
वज्रभ
हिऱ्याप्रमाणे असणारा
वज्रधर
इंद्रदेव, इंद्राचे नाव
वज्रत
अतिशय कठीण
वज्रवीर
योद्धा
वीर
योद्धा, लढणारा
वकसू
ताजेपणा असणारा, कायम ताजातवाना
वनज
निळे कमळ
वनपाल
जंगालाचा रक्षणकर्ता, वनातील मुख्य
वनस
अत्यंत चांगला, प्रेमळ
वानव
अत्यंत हुशार, बुद्धिमान
वरद
गणपतीचे नाव
विश्व
जग
वंश
वाढणारा अंश, पुढे घेऊन जाणारा, एखाद्याचा वाढता वंश
वेदांत
वेदाचा भाग
वेद
वेद, उपनिषदाचा भाग
विश्वजित
विश्वाला जिंकून घेणारा
वेणुगोपाल
श्रीकृष्ण
वैकुंठनाथ
श्रीकृष्ण
वैजनाथ
शंकर
वैनतेय
गरुड
वैभव
दौलत
व्योम
आकाश
व्योमकेश
शिव
व्योमेश
आकाशाचा स्वामी
वाल्मिकी
ऋषी
वासव
इंद्र
वृन्दावन
कृष्ण
वृंदावन
कृष्ण, कृष्णाची नगरी
वायू
वारा
वादीश
शरीराचा ईश्वर
वेदांत
ज्ञानी
वैद्यनाथ
औषधांचा राजा
वैद्युन्त
हुशार
वैजनाथ
श्रीविष्णू
वैखन
श्रीविष्णू
विजेंद्र
इंद्रदेवता
वज्रबाहू
मजबूत हात असलेला
वज्राधर
इंद्रदेवता
वज्रहस्त
श्रीशंकर
वज्रकाय
श्रीहनुमान
वज्रपांनी
इंद्रदेवता
वाक्पती
महान वक्ता
वाकुल
श्रीशंकराचे एक नाव
वामदेव
श्रीशंकर
वामन
विष्णूअवतार
वनराज
जंगलाचा राजा
वनद
ढग
वनन
तीव्र इच्छा
वंदन
कौतुक, नमन
विभराज{Vibharaj}
चमकत राहणारा, सतत चमक देणारा
विभूष्णू{Vibhushanu}
शंकर देवाचे एक नाव
विभूत{Vibhut}
एक धार्मिक अंश, अत्यंत चांगले व्यक्तीमत्व
विबिंदू{Vibindu}
चंद्र, कोणालाही न घाबरणारा असा
विबोध{Vibhodh}
अत्यंत हुशार, कधीही न फसणारा
विदक्ष{Vidakash}
कायम दक्ष राहणारा, सजग
वत्सल{Vatsalya}
प्रेमळ, प्रेमापोटी जपणूक करणारा, दयाळू
वात्मज{Vatamaj}
हनुमान देवाचे एक नाव, आत्म्याशी जवळीक असणारा
वत्स{Vatsa}
लहान मूल, एखाद्याचे बाळ
वयून{Vayun}
नेहमी मजेत राहणारा, सतत आनंदी राहणारा
वेदान{Vedan}
धर्माचे ज्ञान प्राप्त झालेला, वेद माहीत असणारा
वेदम{Vedam}
देव, देव शब्दाचा दुसरा अर्थ
वेदंग{Vedang}
वेदांपासून आलेला, वेदांमध्ये दंग राहणारा
वेदांश{Vedansh}
गणेशाचा एखादा अंश, गणेशाचे नाव
विद्यांश{Vighansh}
विद्येचा अंश, विद्येचा एक भाग
विभूती{Vibhuti}
धार्मिक अंश असणारा, अंगारा
विज्ञेश{Vidnesh}
विद्येचा अंश असणारा, बुद्धिमान
वनराज{Vanaraj}
सिंह
वसू{Vasu}
द्रव्य, संपत्ती, शिवाचे एक नाव
वसुषेण{Vasunesh}
कर्ण राजाचे मूळ नाव
वागीश{Vagish}
वाणीचा परमेश्वर, वाचा
व्यास{Vyaas}
ऋषींचे नाव, महाभारताचे आदिकवी
विक्रमादित्य{Vikramaditya}
थोर सम्राट, विक्रमाला गवसणी घालणारा, सूर्य
विद्येश{Vidyhes}
विद्येचा स्वामी असणारा, विद्या देणारा
विभोर{Vibhor}
उन्मादपूर्ण असा, गर्विष्ठ
विमन्यू{Vimanyu}
रागापासून मुक्त असणारा असा, रागीट नसणारा
वीरधवल{Veerdhaval}
योद्धा, वीर
विराग{Virag}
यती
वीरसेन{Veersen}
नल राजा, निषध देशाचा राजा
विलोचन{Vilochan}
शंकराचे नाव, शंकर
वायु{Vayu}
वारा, हवा, हवेचा झोका
वैजयी{Vaijayi}
जिंकून आलेला, जिंकणारा
वासुदेव{Vasudev}
कृष्णाचे पिता
वेदांग{Vedang}
अंतिम ज्ञानाचा भाग
विनोद{Vinod}
आनंदी, प्रसन्न
विकास{Vikas}
प्रगती, विस्तार
विष्णु{Vishnu}
भगवान्
वनिश{Vanish}
थरथराट, घाबरणे
विशाल{Vishal}
भव्य

हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि व वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.
Read More : राशीवरून नावातील आद्याक्षर – मराठी राशी
मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो. मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते! जेव्हा बाळ घरात…

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…
तुळ राशीची नावे । तुळ राशीच्या बाळांची नावे । तुळ राशीच्या लहान मुलांची नावे । Tula Rashi Names । तुला राशि के लड़कियों के नाम । तुला राशि के लाडको के नाम तूळ राशीचे चिन्ह तराजू आहे. या तूळ लग्न असणाऱ्या लोकांचा स्वभाव गंभीर असतो. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची तयारी असते. सर्वांसोबत सारखा व्यवहार…

One Comment