लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया र वरून लहान मुलांची नावे.
र हे बाळाचे नाव ठेवण्यास खूप सुंदर आद्याक्षर आहे आणि या अद्याक्षरावरून भरपूर नावे उपलब्ध आहेत. खाली आम्ही र वरून लहान मुलांची नावे भरपूर दिली आहेत आणि आम्ही निवडलेली नावे देखील दिली आहेत. त्यातून तुम्ही नावे निवडू शकता.
शंकराचे एक नाव, शंकराचे एक रूप, न घाबरणारा, अवाढव्य
रायन {Rayan}
नेता, नीडर, लहान राजा
राही {Rahi}
प्रवासी
राहील {Rahil}
मार्गदर्शन, प्रवास करणारा
राणेश {Ranesh}
गणपतीचे नाव
रतीश {Ratish}
आकर्षणाचा देवता, रतीचा पती
रवीश {Ravish}
सूर्याचा पुत्र
रियान {Riyaan}
स्वर्गाचे दार
रेयान
प्रसिद्धी, देवाचा आशीर्वाद
रक्षित
सुरक्षित
रूद्रम
भाग्यवान, श्री शंकराशी संबंधित
रणवीर
युद्ध जिंकणारा
रचित
अविष्कार
रिआन
छोटा राजा
रेवान
महत्वाकांक्षी, आत्मनिर्भर
रूद्र
श्रीशंकराचे नाव
रिभव
चमकणारी सूर्यकिरणे, कुशल
रेयांश
विष्णूचा अंश, सूर्यप्रकाशाची पहिली किरणे
रितम
दिव्य सत्य, सुंदरता
रौनक
चमक, प्रकाश
रोनित
समृद्धि
रुत्व
वाणी, वचन
रेवंश
श्री विष्णूचा अंश
राधिक
सफल, धनी
राजक
राजकुमार, बुद्धिमान, शासक
रीधान
शोधक, अन्वेषक
रोहिताश्व
हे राजा हरिश्चंद्राच्या मुलाचे नाव होते
राधेश
राधेचा प्रेमी, कृष्णाचे नाव
ऋण
एखाद्याचे उपकार
रूप
सुंदर, दिसायला अप्रतिम
रूद्र
शंकराचे एक नाव, शंकराचे एक रूप, न घाबरणारा, अवाढव्य
रायन
नेता, नीडर, लहान राजा
राही
प्रवासी
राहील
मार्गदर्शन, प्रवास करणारा
राजस
गर्व, लोभसवाणा, सुंदर
रजित
हुशार, खूपच बुद्धिमत्ता असणारा
रौनक
उजेड, एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणे
रसिक
एखाद्या गोष्टीची आवड जपणारा
रवित
सूर्य
रक्षित
सुरक्षा करणारा, गार्ड
रायबा
खंडोबाचे नाव, देव, योद्धा
रेहान
सुगंधित, देवाची भेट
रेनिल
राजाचा लहान सुपुत्र
रिदम
संगीत, ताल
रिदान
योद्धा, सुंदर
हृदय
ज्यामुळे व्यक्ती जिवंत राहते
ऋषी
संत, महात्मा
रितीक
हुशार, मनापासून आलेला
रिवान
तारा, सूर्योदय
रोहक
उगवता, उगवता सूर्य
रोहिन
उगवणारा, सूर्योदय
रोमिल
हृद्याच्या जवळ असणारा
रौनव
अत्यंत सुंदर, आकर्षित करून घेणारा
रोनिल
निळे आकाश, शुभ्र आकाश
रोनित
हुशार, बुद्धिमान
रोमिर
काहीतरी खास असा
रूदान
संवेदनशील
रूहान
आत्मा, आत्म्यापासून, धार्मिक
रूणय
पुनर्जन्म झालेला असा
रूपक
सुंदर, दिसायला सुंदर असणारा
रूपिन
अंतर्गत सौंदर्य
ऋतू
हंगाम, वेगवेगळे येणारे हंगाम
रूवीर
धाडसी, योद्धा
रूवान
सोनं
रूभव
कौशल्य असणारा, सूर्याचे किरण
रचित
रचणारा, निर्माण करणारा
रूत्वी
देवतांचा हंगाम, ऋतू
रतिंद्र
रतीचा पती
रत्नेश
रत्नांचा राजा
रथीन
योध्दा, रथात बसून लढणारा
रथिंद्र
लढवय्यांचा राजा
रधिक
कुरुवंशीय राजा, जयसेनाचा पुत्र
रमण
आनंदविणारा, मदन
रमणीमोहन
स्त्रीला आवडणारा
रमल
–
रमाकांत
श्रीविष्णु
रमेश
रमेचा पती
रवी
सूर्य
रविकिरण
सूर्याचे किरण
रविकीर्ती
सूर्यासारखी कीर्ती
रविकुमार
–
रवितनय
सूर्यफूल
रविनाथ
सूर्यकांत
रविनंदन
सूर्यपुत्र (कर्ण)
रविराज
सूर्यराज
रविरंजन
सुर्याचे रंजन करणारा
रवीश
–
रविश्वर
–
रविशंकर
–
रविशेखर
ज्याच्या मस्तकावर रवि आहे असा
रवीषू
–
रवींद्र
रवीचा स्वामी (इंद्र)
रविंद्रनाथ
–
रवींदु
–
रश्मिकांत
प्रकाशकिरण
रश्मिन
–
रसिक
मर्मज्ञ, सुंदर
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि र वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.
मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो. मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते! जेव्हा बाळ घरात…
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली…

One Comment