द वरून लहान मुलांची नावे

{2024} द वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from D

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया द वरून लहान मुलांची नावे.

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ

द वरून लहान मुलांची नावे

नावेअर्थ
दिव्यांश {Divyansh}दिव्य अंश असलेला
दार्शिक {Darshik}लाजाळू
दर्शन {Darshan}दृष्टी
दानेश {Danesh}शहाणपण, ज्ञान
दैविक {Daivik}दिव्य, देवाची कृपा
दक्ष {Daksha}सक्षम
देवव्रत {Devavrat}भीष्म, कार्तिकेय
देवर्षी {Devarshi}
देवराज {Devraj}देवांचा राजा
देवरंजन {Devaranjan}
देवाशीष {Devashish}देवांचा आशिर्वाद
दक्षित {Dakshit}शंकराचे नाव
द्विजेश {Dvijesh}राजा
दक्षराज {Daksharaj}
दिनाथ {Dinath}भगवान विष्णू
देशबंधू {Deshbandhu}
देवदर्शन {Devdarshan}देवाचे दर्शन
दुलीप {Dulip}
दानुश {Danush}
दयानंद {Dayanand}एक स्वामी
दयानिधी {Dayanidhi}दयाळू
दयार्णव {Dayarnav}दयावान
दयाराम {Dayaram}
देवराज {Devraj}देवांचा राजा
दीपेंद्र {Dipendra}प्रकाशाचा अधिपती
दिलराज {Dilraj}ह्रदयराज
दास {Das}
दिनेश {Dinesh}सूर्य
दुष्यंत {Dushyant}
दिलरंजन {Dilranjan}मनोरंजन करणारा
दिव्यकांत {Divyakant}तेजस्वी
दक्षित {Dakshit}
दिशांक {Dishank}
दिलीप {Dilip}सूर्यवंशातील राजा, रघुपिता
दिव्यकांत {Divyakant}तेजस्वी
दिव्यांशदिव्य अंश असलेला
दार्शिकलाजाळू
दर्शनदृष्टी
दानेशशहाणपण, ज्ञान
दैविकदिव्य, देवाची कृपा
दक्षसक्षम
दक्षितशंकराचे नाव
द्विजेशराजा
दीपेंद्रप्रकाशाचा अधिपती
दिलराजह्रदयराज
दिलरंजनमनोरंजन करणारा
दिव्यकांततेजस्वी
दिवाकरसूर्य
दिव्यांशूदिव्यकिरण असलेला
दिव्येंद्रुचंद्र
दुर्गादत्तदुर्गेने दिलेला
दुर्गादासदुर्गेचा दास
दुर्गेशकिल्ल्याचा राजा
दामोदरकृष्णाचे नाव
द्रुमनवृक्ष
द्रुमिलडोंगर
द्रुलिपसुर्यवंशातील राजा
दत्तप्रसन्नदत्तगुरू ज्याच्यावर प्रसन्न झाले आहेत
दत्तप्रसाददत्तगुरूंची कृपा असलेला
दत्ताजीदत्तगुरूंचा दास
दत्तात्रेयदत्तगुरूंचे नाव
दिलीपसूर्यवंशातील राजा
दयासागरप्रेमाचा सागर
द्वारकादासद्वारकेचा दास
द्वारकाधीशद्वारकेचा राजा
द्वारकानाथश्रीकृष्णाचे नाव
द्वारकेशश्रीकृष्णाचे नाव
दिवाकर {Divakar}सूर्य
दिव्यांशू {Divyanshu}दिव्यकिरण असलेला
दिव्येंदु {Divyendu}चंद्र
दुर्गादत्त {Durgadatt}दुर्गेने दिलेला
दुर्गादास {Durgadas}दुर्गेचा दास
दुर्गाप्रसाद {Durgaprasad}दुर्गेचा प्रसाद
दुर्गेश {Durgesh}किल्ल्याचा राजा
द्रुमन {Druman}वृक्ष
द्रुमिल {Drumil}पर्वत
दिवाकर {Divakar}सूर्य
दिव्यांशू {Divyanshu}दिव्यकिरण असलेला
दिव्येंद्रु {Divyendru}चंद्र
दिनकर {Dinkar}सूर्य
दिव्यांक {Divyank}
देवदास {Devdas}देवाचा दास
दानवीर {Danveer}
दलपती {Dalpati}मुख्य
दशबाहू {Dashbahu}
दलजित {Daljeet}सैन्यावर जय प्राप्त करणारा
देवानंद {Devanan}देवांचा आनंद
देवदास {Devdas}देवाचा दास
दिव्यकांत {Divyakant}तेजस्वी
देवेन {Deven}ईश्वर
दैविक {Daivik}ईश्वराची कृपा
दौलत {Daulat}श्रीमंती
दक्षेश्वर {Daksheshwar}भगवान शिव
दिपांजन {Dipanjan}काजळ
दर्पक {Darpak}
दक्षक {Dakshak}
दीपंकर {Dipankar}दिवा लावणारा
दुर्गादत्त {Durgadatta}दुर्गेने दिलेला
दुर्गादास {Durgadas}दुर्गेचा दास
दुर्गेश {Durgesh}किल्ल्याचा राजा
दामोदर {Damodar}कृष्णाचे नाव
दत्तात्रेय {Dattatreya}दत्त
दत्ताराम {Dattaram}श्री दत्तात्रय
दमनक {Damnak}
दयाल {Dayal}
दयाराम {Dayaram}
दर्पण {Darpan}आरसा
दुर्गादत्त
Meaning
दुर्गेने दिलेला
दुर्गादास
Meaning
दुर्गेचा दास
दुर्गाप्रसाद
Meaning
दुर्गेचा प्रसाद
दुर्गेश
Meaning
किल्ल्याचा राजा
द्रुमन
Meaning
वृक्ष
द्रुमिल
Meaning
पर्वत
दुलिप
Meaning
दुर्वास
Meaning
दिलीप
Meaning
दिवाकर
Meaning
दुष्यंत
Meaning
शकुंतलेचा पती
देव
Meaning
ईश्वर
देवकीनंदन
Meaning
श्रीकृष्ण
देवदत्त
Meaning
देवानं दिलेला
देवदास
Meaning
देवाचा दास
देवदीप
Meaning
देवव्रत
Meaning
भीष्म, कार्तिकेय
देवर्षी
Meaning
देवराज
Meaning
देवांचा राजा
देवरंजन
Meaning
देवव्रत
Meaning
भीष्म
देवाशीष
Meaning
देवांचा आशिर्वाद
देवानंद
Meaning
देवांचा आनंद
दादासाहेब {Dadasaheb}
दामाजी {Damaji}पैसा
द्वारकादास {Dwarkadas}द्वारकेचा सेवक
दया {Daya}करुणा
द्वारकाधीश {Dwarkadhish}द्वारकेचा मुख्य
दयानिधी {Dayanidhi}दयाळू
दिवाकर {Divakar}सूर्य
देवनारायण {Devnarayan}राजा
दत्तप्रसन्न {Dattaprasanna}ज्याच्यावर श्री दत्त प्रसन्न झाले आहेत असा
दयाघन {Dayaghan}
दयानंद {Dayanand}एक सुप्रसिध्द स्वामी
दयार्णव {Dayarnav}दयेचा सागर
दयाराम {Dayaram}
दयाल {Dayal}
दयाळ {Dayal}कृपाळू, एका पक्षाचे नाव
दयासागर {Dayasagar}दयाळू
द्रुमन {Druman}वृक्ष
द्रुमिल {Drumil}डोंगर
द्रुलिप {Drulip}सुर्यवंशातील राजा
दर्पण {Darpan}आरसा
देवाशिष {Devashish}देवांचा आशीर्वाद
दयाशंकर {Dayashankar}भगवान शिव
दयाकर {Dayakar}भगवान शिव
देवकुमार {Devkumar}
दुर्वेश {Durvesh}
देवीलाल {Devilal}देवीचा पुत्र
दिवांश {Divansh}सूर्याचा किरण
देवाधिदेव {Devadhidev}देवांचा देव
दिशान {Dishan}
दत्तारामश्री दत्तात्रय
दमनक
दयाकरुणा, प्रेम
दयाघन
दयानंदएक सुप्रसिध्द स्वामी
दयानिधीदयाळू, दयेचा साठा
दयार्णवदयेचा सागर
दयाराम
दयाल
दयाळकृपाळू, एका पक्षाचे नाव
दयासागरदयाळू
दर्पणआरसा
दर्शनसुंदर दिसणारा
दलजीतसैन्यावर जय मिळवणारा
द्रोण
द्वारकादासद्वारकेचा सेवक
द्वारकाधीशद्वारकेचा राजा
द्वारकानाथश्रीकृष्ण
द्वारकेशश्रीकृष्ण
द्विजेश
द्विजेंद्र
दशरथ
दक्षसावध, कुशल, भॄगू-पौलोमीचा, प्रजापती, अग्नी पुत्र
दामाजीपैसा
दामोदरश्रीमंत,श्रीकृष्ण, एका नदीचे नाव
दिगंबरदिशारुपी वस्त्र ल्यालेला
दिन
दिनकरसूर्य
दीनदयाळगरिबांचा कनवाळू
दिपू {Dipu}प्रकाश
दिव्यांशु {Divyanshu}
दासू {Dasu}
द्वार्केश {Dwarkesh}श्रीकृष्ण
दौलतराम {Daulatram}
दिनेन्द्र {Dinendra}सूर्य
दिवेश {Divesh}रोशनी
देशपाल {Deshpal}राजा
दर्शनगीत {Darshangeet}
दर्शन {Darshan}सुंदर दिसणारा
दलजीत {Daljeet}सैन्यावर जय मिळवणारा
द्रोण {Dron}
द्वारकादास {Dwarkadas}द्वारकेचा सेवक
द्वारकाधीश {Dwarkadhish}द्वारकेचा राजा
द्वारकानाथ {Dwarkanath}श्रीकृष्ण
द्वारकेश {Dwarkesh}श्रीकृष्ण
द्विजेश {Dvijesh}
द्विजेंद्र {Dvijendra}
दशरथ {Dashrath}
दुर्गादत्त
Meaning
दुर्गेने दिलेला
दुर्गादास
Meaning
दुर्गेचा दास
दुर्गाप्रसाद
Meaning
दुर्गेचा प्रसाद
दुर्गेश
Meaning
किल्ल्याचा राजा
द्रुमन
Meaning
वृक्ष
द्रुमिल
Meaning
पर्वत
दुलिप
Meaning
दुर्वास
Meaning
दिलीप
Meaning
दिवाकर
Meaning
दुष्यंत
Meaning
शकुंतलेचा पती
देव
Meaning
ईश्वर
देवकीनंदन
Meaning
श्रीकृष्ण
देवदत्त
Meaning
देवानं दिलेला
देवदास
Meaning
देवाचा दास
देवदीप
Meaning
देवव्रत
Meaning
भीष्म, कार्तिकेय
देवर्षी
Meaning
देवराज
Meaning
देवांचा राजा
देवरंजन
Meaning
देवव्रत
Meaning
भीष्म
देवाशीष
Meaning
देवांचा आशिर्वाद
देवानंद
Meaning
देवांचा आनंद

आम्ही निवडलेली द वरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
दीपक दिवा
देव ईश्वर
देवेंद्र देवांचा राजा
दशरथ रामाचा पिता
दिलीप
दीप दिवा
दिनेश सूर्य
दौलत संपत्ती
दीनानाथ
दिगंबर दत्त
दर्शन दिसणे , नमस्कार
दत्तात्रेय दत्त
दुष्यंतराजा
देवदत्तदत्त
देवानंद
दादासाहेब
दर्पण
देवकुमार
दयानंद


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि द वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *