Credited amount चा मराठी अर्थ | Meaning of Credited amount
आपल्याला अनेक वेळा मोबाईल वर Credited Amount असा संदेश येत असतो.
तर Credited Amount चा अर्थ काय होतो हे जाणून घेऊ.
Credited Amount= जेव्हा कोणी किंवा तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करता तेव्हा बँक तुम्हाला तुम्ही जेवढी रक्कम जमा केली आहे ते सांगते.
जर आपण 1000 रू जमा केले असतील तर Credited Amount is 1000 Rs असा संदेश येतो.