[2024] बकरी ईद शुभेच्छा/शायरी । Bakari Eid Wishes In Marathi
bakari eid shayari | बकरी ईद शायरी | बकरी ईद शुभेच्छा/शायरी । Bakari Eid Wishes In Marathi | बकरी ईद शुभेच्छा संदेश मराठीमध्ये | Bakari Eid 2022 | बकरी ईद २०२२
बकरीद हा खरोखर बलिदानाचा दिवस मानला जातो. मुस्लिम धर्मग्रंथ कुराणानुसार अल्लाहने जेव्हा हजरत इब्राहिमला त्याच्या सर्वात प्रिय वस्तूचा त्याग करण्यास सांगितले तेव्हा हजरत इब्राहिम साहेबांनी आपला प्रिय पुत्र इस्माईल याचा विचार न करता बलिदान देण्याचे ठरविले.
त्यागाच्या वेळी हजरत इब्राहिमने आपल्या मुलाच्या गळ्यावर वार केले. परंतु त्याची परीक्षा घेत असलेल्या अल्लाने आपल्या मुलाचा बचाव केला आणि दुसर्या प्राणाची आहुती दिली. तेव्हापासून ईद-उल-जुहा साजरे होऊ लागले.
तर अशा या बकरी ईद शुभेच्छा संदेश तसेच बकरी ईद शायरी आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.
Table of Contents
बकरी ईद शुभेच्छा संदेश मराठीमध्ये
कुर्बान-ए-फर्ज अदा कर तेरे द्वार पर खड़ा हूँ मौला
रेहमत बक्श मुझ पर
पूरा कर सकू हर शख्स की दुआ
🌸🌸🌸🌸
धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची…
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात बकरी ईद ची
ईद मुबारक!
🌸🌸🌸🌸
हज का अदा कर आया हूँ तेरे दीदार को खड़ा हूँ खुदा
मुझमे इतनी नेकी बक्श दे
कि कोई गरीब ना सोये भूख
🌸🌸🌸🌸
अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये…
आमीन!
🌸🌸🌸🌸
अल्लाह से हैं गुजारिश पूरी करना मेरे अपनों की ख्वाइश
जस्बातों से भरा हैं मुल्क मेरा
सभी को सिखा क्या तेरा, क्या मेरा
🌸🌸🌸🌸
मेरी इदी में इतनी बरकत दे मौला पेट भर सकू हर किसी का
🌸🌸🌸🌸
ईद के खास मौके पर दिल से दिल मिलालो
गिले शिकवे भुलाकर
आज गले से सबको लगालो.
हे नक्की वाचा : [२०२२] बकरी ईद महत्व कथा व शुभेच्छा
Bakari Eid Wishes in marathi
इस जहान में ना सोये कोई भूखा
ऐसा रहम बक्श दे मेरे कर्मो में खुदा
🌸🌸🌸🌸
हवा को खुशबू मुबारक
फिज़ा को मौसम मुबारक
दिलों को प्यार मुबारक
आपको हमारी तरफ से बकरीद मुबारक
Happy Bakrid
🌸🌸🌸🌸
“अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद,सुख, समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा,
ईद मुबारक”
🌸🌸🌸🌸
आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी,
पुरी कराये…
ईद मुबारक
🌸🌸🌸🌸
धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची…
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात बकरी ईद ची
ईद मुबारक!
🌸🌸🌸🌸
“ईद घेऊन येई आनंद
जोडू मनाशी मनाचे नवे बंध
सणाचा हा दिवस खास
बकरी ईद मुबारक तुम्हा सर्वांस!”
🌸🌸🌸🌸
सुबह-सुबह उठ के हो जाओ फ्रेश
पहन लो आज सबसे अच्छी ड्रेस
दोस्तों के साथ अब चलो घूमने
ईद मुबारक करो सबको जो आए सामने
Happy Bakrid
🌸🌸🌸🌸
“घरीच करू ईद चा सोहळा खास खास
करोनात करा वापर सॅनिटायझर आणि मास्कचा
आरोग्याला द्या महत्व आणि या ईदच्या भरपूर शुभेच्छा”
बकरी ईद शुभेच्छा/शायरी । Bakari Eid Wishes
सर्व मुस्लिम बांधवांना ईद-उल-अजहा च्या हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸🌸
त्याग आणि बंधुभावाचा संदेश देणारा सण अर्थात बकरी ईद
या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🌸🌸🌸🌸
रात को नया चांद मुबारक,
चांद को चांदनी मुबारक,
फलक को सितारे मुबारक,
सितारों को बुलन्दी मुबारक,
और आपको हमारी तरफ से बकरीद मुबारक….
Happy Bakrid
🌸🌸🌸🌸
ईद का त्योहार आया है, खुशिया अपने संग लाया है
आपणा सगळ्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा
🌸🌸🌸🌸
नई सुबह, नई किरने
नशी आशा, नई उम्मींदे…
आपको दिलसे
बकरी ईद मुबारक
🌸🌸🌸🌸
समंदर को उसका किनारा मुबारक़,
चांद को सितारा मुबारक़,
फूलों को उसकी खुश्बू मुबारक़,
दिल को उसका दिलदार मुबारक़,
आपको और आपके परिवार को,
बकरीद का त्योहार मुबारक़!!!
तर मित्रांनो तुम्हाला ह्या बकरी ईद शुभेच्छा/शायरी (Bakari Eid Wishes In Marathi) कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की कळवा.