उ वरून मुलींची नावे
|

[latest 2024] उ वरून मुलींची नावे । baby girl names in marathi from U

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात उ वरून मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

उ वरून मुलींची नावे

नाव अर्थ
उन्मादासुंदर, अद्भुत, उत्साही
उदारमतिबुद्धिमान, कुलीन
उद्बुद्धाजागृत, प्रबुद्ध
उद्भुतिअस्तित्व
उदेष्नीउत्सुकता, विवेक
उदिशासकाळचा सूर्याचा पहिला किरण
उग्रगंधाएक रोपटे
उग्रतेजसाऊर्जा, शक्ति
उज्जीवतिआशावादी, जीवनाने भरलेली
उज्जीतिविजय, जीत
उज्वलतावैभव, दीप्तिमान, सौंदर्य
उक्तिकथन
उल्हासिनीउज्ज्वल, चमकदार, आनंदित
उल्लसितामस्त, खुश
उमालक्ष्मीदेवी पार्वतीचे आणखी एक नाव
उमतिसूर्याची मदत करणारी
उमीकासुंदर स्त्री
उम्लोचाअप्सरा
उनिताएक, अखंडता
उन्मुक्तिमुक्ति, उद्धार
उन्नताश्रेष्ठ
उपाधिपदवी, उपनाम
उपधृतिकिरण
उपाज्ञाआनंद, प्रसन्नता
उपश्रुतिदेवदूत
उपास्तिपूजा करणे, श्रद्धा
उपमितिज्ञान
उऋषिलाअति उत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ
उन्मेषालक्ष्य, उद्देश्य
उर्विजयागंगा नदीचे एक नाव
उबायासुंदर
उबाबतरंग, जोरदार पाऊस
उदूलाउचित, न्यायसंगत
उग्बादगुलाबाचे फूल
उल्फाहअंतरंगता, प्रेम
उल्वियतगौरव, प्रतिष्ठा
उमैमासुंदर, चेहरा सुंदर आहे अशी
उमायरादीर्घायुषी
उम्नियाभेट
उमराहमक्केची यात्रा
उनीसामित्रतापूर्ण
उज़मासर्वात चांगली
उष्तानेहमी आनंदी असणारी
उरूसानवरी
उनैसाप्रिय
उनज़ाएकमात्र
उमायज़ासुंदर, उज्जवल, चांगल्या मनाची
उदयजोतवाढणारा प्रकाश
उजालाप्रकाश पसरवणारी
उज्जलरूपएक पवित्र आणि धैर्यशील स्त्री
उत्तमलीनपरम्यात्म्याच्या प्रेमात असणारी
उत्तमप्रीतईश्वर भक्ती मध्ये लीन असलेली
उपकीरतमहिमा, स्तुति
उत्तमजोतदिव्य प्रकाश
उडेलासंपन्न, श्रीमंत
उलानीप्रसन्न
उलिसिआनिष्पक्षता, इच्छाशक्ति, चातुर्य
उसोआप्रेम, पांढऱ्या कबुतरासारखी सुंदर
उस्टीन्याउचित, बरोबर
उज़्ज़ीयेदेवाची शक्ती
ऊर्नाआवरण, आच्छादन
ऊषाकिरणसकाळच्या सूर्याची किरणे
ऊषासकाळ, पहाट
ऊर्विनमैत्रीण, मित्र
ऊर्जाश्वास, पोषण
ऊषाश्रीसुंदर सकाळ
ऊन्यारात्र, तरंगमय
ऊर्वाविशाल
ऊर्जाशक्ती
ऊर्जिताशक्तिमान, श्रेष्ठ
ऊर्मितरंग, लाट, भावनांचा आवेग
ऊजिता
ऊर्मिलालक्ष्मण पत्नी, भावनाप्रधान
ऊर्षिका
ऊर्वशीएक अप्सरा विशेष
ऊर्वीपृथ्वी
ऊर्वीजापृथ्वीच्या पोटातून आलेली
ऊना
उद्भवीसृष्टि
उनशिकादेवी दुर्गेचे एक नाव
उदयाश्रीसूर्योदय
उदयासूर्योदय
उच्चलअनुभूति, संवेदना, अनुभव
उबिकावृद्धि, विकास, प्रगति
उत्तराउत्तर दिशा, महाभारतातील अभिमन्यूच्या पत्नीचे नाव
उत्सुकाकाही जाणून घेण्याची इच्छा
उत्पालक्षीकमळासारखे डोळे असलेली, देवी लक्ष्मी
उत्पालाकमाल
उत्काशनाप्रभावशाली, शानदार
उत्सावसंत ऋतु
उत्कलीताभव्य, शानदार
उत्पालिनीकमळाच्या फुलांनी भरलेला तलाव
उतलिकालाट, पाणी वेगाने पुढे येणे
उथमीप्रामाणिक
उत्पालाकमळाचे फुल, नदीचे नाव
उशीइच्छा, मनोकामना
उदबलामजबूत
उद्गीताएक मंत्र, श्रीशंकराचे नाव
उदरंगासुंदर शरीर असणारी
उदन्तिकासमाधान, संतुष्टी
उशिकादेवी पार्वतीचे एक नाव
उधयरनीसाम्राज्ञी, नेहमी यशस्वी होणारी राणी
उष्ताप्रकाश
उष्णासुंदर मुलगी
उशासीप्रातःकाल, पहाटेची वेळ
उशिजाऊर्जावान, सुखद, इच्छुक
उशार्वीसकाळी गायचा राग
उर्वशीस्वर्गातील अप्सरा, सुंदर स्त्री
उर्वीनदी, पृथ्वी, स्वर्ग आणि पृथ्वी
उर्शितादृढ़, मजबूत
उर्मिलालक्ष्मणाची पत्नी, विनम्र
उदीचीसमृद्धी
उदीप्तिप्रकाशातून निर्माण झालेली
उर्वाराआकाशीय अप्सरा, पृथ्वीचे एक नाव
उरूषाउदार, क्षमा
उदिताज्याचा उदय झाला आहे असा
उद्वाहावंशज
उदयतिउदय होणे
उसरीएक नदी
उजयातिविजेता, विजयी
उज्ज्वलाचमकदार, प्रकाशमान
उजवणीसंघर्ष जिंकणारी, विजयी होणारी

आम्ही निवडलेली उ वरून मुलींची नावे

नावअर्थ
उषा सकाळच्या सूर्योदयातली लाली
उज्वला उजळलेला
उपाज्ञाआनंद, प्रसन्नता
ऊर्मिलालक्ष्मण पत्नी, भावनाप्रधान
ऊर्वीपृथ्वी
उदयाश्रीसूर्योदय
उल्हासिनीउज्ज्वल, चमकदार, आनंदित
उदयासूर्योदय

हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


तुम्हाला हि उ वरून मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *