{latest} ज्ञ वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from Dnya
मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.
मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!
जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!
‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.
अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात ज्ञ वरून लहान मुलींची नावे
Table of Contents
अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे
ज्ञ वरून लहान मुलींची नावे
नाव | अर्थ |
---|---|
ज्ञानेश्री | खूप ज्ञान असलेली |
ज्ञानदा | देवी सरस्वती |
ज्ञाना | देवी सरस्वतीचे एक नाव, समजूतदार स्त्री |
ज्ञापिता | तृप्त, संतुष्ट |
ज्ञानीशा | ज्ञानाची देवी |
ज्ञानमा | हुशारी |
ज्ञानिता | ज्ञानी व्यक्ती कडून दिले गेलेले ज्ञान |
ज्ञानवी | बुद्धिमान |
ज्ञानिका | जिला ज्ञान घेण्याची इच्छा आहे अशी |
ज्ञानंदा | परमानंद, उत्साह देणारी |
ज्ञानदीपिका | ज्ञानाचा प्रकाश पसरवणारी |
ज्ञानेंद्री | ज्ञानाने भरलेली |
ज्ञानेश्वरी | ज्ञानेश्वरांनी लिहिलेली गाथा, ज्ञान देणारी |
ज्ञानकार्तिका | श्री शंकराशी संबंधित |
ज्ञानी | बुद्धिमान |
ज्ञानज्योति | ज्ञानाचा प्रकाश |
ज्ञाता | सगळे माहित असणारी |
ज्ञानार्पणा | ज्ञान देणारी |
ज्ञानसुख | बुद्धिमान |
ज्ञानकर्णा | ज्ञानाचा प्रकाश |
ज्ञानविता | भरपूर ज्ञान असणारी |
ज्ञानजा | ज्ञानातून निर्माण झालेली |
ज्ञानरती | हुशार |
ज्ञानुत्तमा | प्रवीण, कुशल स्त्री |
ज्ञानातीता | सर्वात चांगली |
ज्ञेया | बोध घेण्याजोगी |
ज्ञातव्या | जिच्या विषयी माहिती आहे अशी |
ज्ञप्ता | सूचित, भेजा हुआ |
ज्ञानप्रदा | बरेच ज्ञान असलेली सुविद्य मुलगी |
ज्ञानस्वरूपा | ज्ञानमय |
ज्ञानोदया | ज्ञानाचे प्रकटीकरण |
ज्ञानार्जना | अध्ययन |
ज्ञानसाधना | जिच्या मदतीने ज्ञानप्राप्ती केली जाते |
ज्ञापा | जिच्या जवळ लोकांना बघण्याची दृष्टी असते |
ज्ञानवैष्णवी | ज्ञान आणि पराक्रम असलेली |
ज्ञानार्थी | जिज्ञासु |
ज्ञानाश्रयी | ज्ञान संबंधी, ज्ञान से ब्रह्म को प्राप्त करने के सिद्धांत पर बल देने वाली |
ज्ञानाकर | महान ज्ञानी |
ज्ञानमूर्तिका | प्रबुद्ध स्त्री |
ज्ञापयिता | सूचना देणारी |
ज्ञानदेवी | ज्ञान देणारी |
[Unique] ज्ञ वरून लहान मुलींची नावे
नाव | अर्थ |
---|---|
ज्ञानदा | सरस्वती, ज्ञान देणारी |
ज्ञाना | देवी सरस्वतीचे एक नाव, समजूतदार स्त्री |
ज्ञानीशा | ज्ञानाची देवी |
ज्ञानंदा | परमानंद, उत्साह देणारी |
ज्ञानेंद्री | ज्ञानाने भरलेली |
ज्ञानगंगा | – |
ज्ञानदेवी | ज्ञानाची देवता |
ज्ञानदीपा | ज्ञानाचा दिवा |
ज्ञानप्रभा | ज्ञानाचा प्रकाश |
ज्ञानेश्वरी | ज्ञानेश्वरकृत ग्रंथ, सरस्वती |
ज्ञानेश्री | खूप ज्ञान असलेली |
ज्ञापिता | तृप्त, संतुष्ट |
ज्ञानमयी | – |
ज्ञानल | – |
ज्ञानलक्ष्मी | ज्ञानाची लक्ष्मी |
ज्ञानमा | हुशारी |
ज्ञानिता | ज्ञानी व्यक्ती कडून दिले गेलेले ज्ञान |
ज्ञानवी | बुद्धिमान |
ज्ञानश्री | – |
ज्ञानिका | जिला ज्ञान घेण्याची इच्छा आहे अशी |
ज्ञानंदा | परमानंद, उत्साह देणारी |
ज्ञानदीपिका | ज्ञानाचा प्रकाश पसरवणारी |
ज्ञानेंद्री | ज्ञानाने भरलेली |
ज्ञानकार्तिका | श्री शंकराशी संबंधित |
ज्ञानी | बुद्धिमान |
ज्ञानज्योति | ज्ञानाचा प्रकाश |
ज्ञाता | सगळे माहित असणारी |
ज्ञानार्पणा | ज्ञान देणारी |
ज्ञानकर्णा | ज्ञानाचा प्रकाश |
ज्ञानविता | भरपूर ज्ञान असणारी |
ज्ञानजा | ज्ञानातून निर्माण झालेली |
ज्ञानरती | हुशार |
ज्ञानुत्तमा | प्रवीण, कुशल स्त्री |
ज्ञानातीता | सर्वात चांगली |
ज्ञेया | बोध घेण्याजोगी |
ज्ञानप्रदा | बरेच ज्ञान असलेली सुविद्य मुलगी |
ज्ञानस्वरूपा | ज्ञानमय |
ज्ञानोदया | ज्ञानाचे प्रकटीकरण |
ज्ञानसाधना | जिच्या मदतीने ज्ञानप्राप्ती केली जाते |
ज्ञानदेवी | ज्ञान देणारी |
ज्ञानार्थी | जिज्ञासु |
ज्ञापयिता | सूचना देणारी |
ज्ञानलीन | ज्ञान जिच्यासाठी सर्वकाही आहे अशी |
ज्ञाला | तरुण |
तुम्हाला हि ज्ञ वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….