द वरून लहान मुलींची नावे

द वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from D

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात द वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

द वरून लहान मुलींची नावे

नावे अर्थ
देविकादैवी
देवीनादेवीसारखी
देवीरापृथ्वी
देवशापरमेश्वराचा अंश
दितीकाविचारपूर्वक
दीक्षितानिष्णात
दुलारीप्रिय
दुहितादेवी
दर्पणाआरसा
दिपालीदिवे
देलीनासुंदर
देणगीदेवीसारखी
देवांसीपरमेश्वराचा अंश
देवंतीदेवाचा अंश
देवाशादेवाचा अंश
देवस्वीदेवी दुर्गा
देवेशिदेवी दुर्गा
देवयानीदेवीसारखी
देवमालाहार
द्वितीयादुसरी
दृविकाचांदणी
दुर्गेशीदेवी
दक्षितासुंदर
दामिनीचमकणारी
दनिशतादयाळू
दर्शिकाहुशार
दर्शीनीसुंदर
दयानीतादयाळू
दयावतीदयाळू
दीपशिखादिशा देणारी
देवीशीमुख्य देवी
दिलासासहानुभूती
दिनेशासूर्यदेवता
देवनाविश्वसनीय
दीपांतीप्रकाशाचा किरण
दिपाक्षीतेजस्वी डोळ्यांची
दीपश्रीदिवा
देवकन्यादैवी
दिगंबरीश्रीदुर्गा
दिग्विजयीजग जिंकणारी
दाक्षायणीश्रीपार्वती
दानेश्वरीसंपत्तीची देवता
दीपान्वितादिवाळी
दीप्तिकनाप्रकाशाचा किरण
देवर्षिनीदेवतांचा गुरु
देववामिनीभारद्वाजाची कन्या
दिव्यतास्वर्गीय
द्रौपदीपांडवांची पत्नी

द वरून लहान मुलींची जुनी नावे

नाव अर्थ
दमयंतीविदर्भराज भीमकन्या, नलपत्नी
दीप्तीशोभा, तेज, कांती
दीपश्रीदिव्यांची शोभा, तेज
दिव्यातेजस्वी
दिव्यांगनातेजस्वी स्त्री
दिवी
दिशा
देवकीवसुदेवाची पत्नी
देवसेनादक्षप्रजापतीची कन्या
देवेश्री
देवीदुर्गा, देवता
दयानीतादयाळू
दयानिधीदयाळू, दयेचा साठा
दयावतीमायाळू
दयाक्षणी
दयिताआवडती स्त्री
दर्पणाआरसा
देवमालाहार
दर्शनादिसणारी
दर्शनी
दर्शिनी
द्रौपदीपांडवपत्नी
दक्षजा
दक्षताकाळजी
दक्षासावध, समर्थ, कुशल, एका राणीचे नाव
दक्षिणाप्रजापती कन्या, दान, दक्षिण दिशा
दामिनीवीज
दामोदरी

द वरून लहान मुलींची मॉडर्न नावे

नावअर्थ
दियादिवा
देवीदेवी
दीपादिवा, प्रकाश
दितीतेज, प्रकाश
दैवीपवित्र, तेजस्वी
दक्षाहुशार
दर्यासमुद्र
दिनादैवी
दितालक्ष्मीचे नाव
देवियादेवी, दैवी,देवाचा आशीर्वाद
देवकीश्रीकृष्णाची आई
देवनादैवी
दित्यादेवी दुर्गा
दिव्यापवित्र
दीक्षाईश्वराकडून मिळालेली भेट
द्रितीधैर्य
द्रुवापवित्र
दुर्गादेवी पार्वती
दुर्वादुर्वा, देवी
दुर्वीतारका
दवाणीमंजुळ आवाज
दैवीकादैवी ऊर्जा
दक्षापृथ्वी
दामिनीसुंदर
दामिताछोटी राजकन्या
दनिकाचांदणी
दारिकामुलगी
दातीनिदान करणारी
दर्शादृष्टी
दिप्ताचमकणारी
दीप्तीचमकणारी
देहिनीपृथ्वी
देमीराकृष्णभक्त
देष्णाईश्वराकडून मिळालेली भेट
देसीहाआनंदी

तुम्हाला हि द वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *