[300+] बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi
प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. आणि या क्षणाचा आणखी एखादा आस्वाद घेणे म्हणजे लग्नाचा वाढदिवस साजरा करणे होय. लग्नाचा वाढदिवस हासुद्धा आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक असतो. लग्नाच्या माध्यमातून पती-पत्नीमध्ये निर्माण केलेले स्वर्गीय बंधन साजरा करण्याचा हा दिवस असतो.
तर अशा या महत्वाच्या दिवशी आपण आपल्या प्रियजनांना गोड शब्दात शुभेच्छा दिल्या पाहिजेत. अशाच काही चांगल्या क्षणांना आणखी गोड बनवणाऱ्या सुंदर शुभेच्छा संदेश या लेखात आम्ही दिले आहेत ते तुम्ही नक्की पहा.
Best Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi | बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | बहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Anniversary Sister And Jiju In Marathi | Happy Anniversary Didi And Jiju In Marathi | लाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Table of Contents
Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई, देव करो तुम्ही राहावं सदा खूष.
लग्न वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप !
तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम
प्रत्येक दिवस असावा खास
लाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Sister And Jiju
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा !!
हा दिवस तुमच्या आयुष्यात असंख्य आनंद घेऊन येवो. तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे एकमेकांना प्रेमळ आणि काळजी देण्यात जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂❤ Happy marriage anniversary sweet couple 🎂❤
आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपण दोन लव बर्ड्स नेहमी आनंदी आणि आशीर्वादित राहावे अशी देवाकडे प्रार्थना. lagnachya vadhdivsachya hardik shubhechha
तुमच्या नात्याचा सुंदर बंध आयुष्यभरासाठी टिकावा, देव तुमच्या सुखी संसाराच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्फूर्ती देवो. लाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
पृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्व
फक्त तुम्हा दोघांमुळे
Lots of Marriage Anniversary Wishes For You!
हे नक्की वाचा : 500+ Best Anniversary Wishes for Kaka Kaki in Marathi । काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Sister And Jiju
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी !
Happy Anniversary Tai And Bhauji
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Sister And Jiju
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
लाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.
आपल्या जीवनात प्रेमाचे चा वर्षाव होत राहो सुख आणि समृद्धी तुमच्या सवसारात नांदत राहोदोघे मिळून जीवनाची ही गाडी चालवत रहा कायम ,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
नजर ना लागो तुमच्या ह्या सुंदर जोडीला ,आशेच एकमेकांना साथ देत रहा सात जन्म ,तुमच्यातील प्रेम आणि सहवास कधीच कमी ना हो ,बाप्पा या दोघांच्या सवसारावर कायम तुझे आशीर्वाद असुदे ,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
विश्वासाची दोरी कधी विरळ न होवो ,प्रेमाचं हे बंधन कधीच तूट नये ,वर्षानो वर्ष आपली जोडी अशीच सुखात आणि आनंदात राहोलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
पृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्व
फक्त तुम्हा दोघांमुळे
Lots of Marriage Anniversary Wishes For You
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
हे नक्की वाचा : 1000+ Anniversary wishes for mom and dad in Marathi । आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि एकमेकांचा हाती घेतलेला हात आयुष्यभर
हातात असाच राहावा ओठांवरच हसू आणि
एकमेकांची सोबत यात कधीच अंतर पडू नये हीच प्रार्थना
आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
प्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा,
प्रत्येक पावसात प्रेम असंच खुलत राहो..
प्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं.
लग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो..!
Happy Anniversary Didi And Jiju In Marathi
खरे प्रेम कधीच मरत नाही,
केवळ काळानुसार ते दृढ आणि सत्यात वाढते.
तुमचे प्रेम सर्वात मजबूत आणि सत्यप्रिय आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Anniversary Tai And Bhauji
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Sister And Jiju
हे नक्की वाचा : 1000+ Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi | पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी आणि दाजी
बहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमचं हे नातं असच वर्षानु वर्ष असच फुलत राहूदे आणि निखळत राहूदे ,
तुमचं नात तर एक प्रेरणा आहे की काही झालं तरी सवसार अस चालवायचं असतं हे दाखवून देण्यासाठी ,
तुमच्या प्रेमातील गोडवा कधीच कमी पडू देऊ नको अशी देवाकडे प्रथना करतो ,आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन, जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,
कोणाची न लागो त्याला नजर, आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर !
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
अशीच क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Tai And Bhauji
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Sister And Jiju
हे नक्की वाचा : 1000+ Marriage Anniversary Wishes for wife in Marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Sister And Jiju In Marathi
तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे,
तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,
कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी,
रंगून जावो प्रेमात तुम्ही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या
वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो
या दिवसाचा आनंद कायम आणि
शेवटच्या श्वासापर्यंत राहील.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस…
लग्न वाढदिवसाच्या दोघांना हार्दिक शुभेच्छा !
आपणास जगातील सर्व आनंद आणि प्रेम,
लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन !
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
सुख दुःखाच्या वेलीवर, फुल आनंदाचे उमलू दे
फुलपाखरासारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Sister And Jiju
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Tai And Bhauji
बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!
Happy Anniversary Sister And Jiju
तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Tai And Bhauji
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा
चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
तुम्हा दोघांना मनापासून
लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास !
Happy Anniversary Tai And Bhauji
तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो
परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो
दोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Sister And Jiju
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम !
Happy Anniversary Tai And Bhauji
2 Comments