विराट कोहली यांची माहिती | Virat Kohli information in Marathi
नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत Virat Kohli information in Marathi विराट कोहली, हे भारतीय क्रिकेट संघाचे एक दिग्गज खेळाडू आहेत. मित्रांनो क्रिकेट म्हटलं की डोळ्यासमोर अनेक खेळाडू येतात त्या खेळाडूंपैकी एक नावाजलेल नाव म्हणजे विराट कोहली. भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये विराट कोहली या खेळाडूची भरपूर चाहते आहेत. विराट कोहली यांनी त्यांच्या क्रिकेटमधून प्रत्येक भारतीयाच्या मनात…