Mahashivratri 2024 : महादेवाची पूजा कशी करावी, पूजा पद्धत, शुभ मुहूर्त आणि आरती
Mahashivratri 2022 : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री व्रत केले जाते. यंदा महाशिवरात्री मंगळवारी म्हणजेच ०१ मार्च रोजी आहे. भगवान भोलेनाथाची पूजा आणि महाशिवरात्रीचे व्रत याला विशेष महत्त्व आहे. येथे जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि त्याचे महत्त्व Mahashivratri 2022 पूजा विधि: शिवाची पूजा कशी करावी महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वप्रथम शिवलिंगात चंदनाची…