100+ Save water slogans in Marathi | पाणी वाचवा घोषवाक्य मराठी
Water Slogans in Marathi | Marathi Slogan On Water | save water slogans in Marathi | पाणी वाचवा घोषवाक्य मराठी | पाण्यावर घोषवाक्य सजीवांसाठी पाणी हि जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. या पृथ्वीवर जीवनाची सुरुवात पाण्यातून झाली. पाणी हे जीवनासाठी मूलभूत घटक आहे. खरेतर पृथ्वीवर ७१% पाणी आहे! मग आपल्याला पाणी वाचवायची वेळ का…