संपूर्ण मराठी वर्णमाला | बाराखडी | स्वर | स्वरादी | व्यंजन । Marathi Chaudakhadi with English Pronunciation
मराठी भाषा हि सर्वात जुन्या भाषांपैकी एक भाषा आहे जी कि १२ कोटी लोक रोजच्या जीवनात दररोज वापरतात. कोणतीही भाषा असो ती जर शिकायची असेल तर त्या भाषेचा पाया म्हणजेच वर्णमाला आदी परिचित असणे गरजेचे असते. त्यामुळेच मराठी भाषेमधील सर्व मुळाक्षरे, स्वर, स्वरादी, व्यंजन, मराठी बाराखडी, वयक्तिक चार्ट बरोबर आम्ही खाली सादर केले आहे. आशा…