{2024} सिंधुताई सपकाळ मराठी माहिती । Sindhutai Sapakal information in Marathi
अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय समाज सेविका आणि कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं आज सायंकाळी ८ वाजून १० मिनिटांनी , पुण्यातील गॅलॅक्झी हॉस्पिटल मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.अनेक संकटे झेलून लाखो अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या ‘माई’ आज सर्वांना पोरके करून सोडून गेल्या. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील एका गुरे चारणाऱ्या कुटुंबात झाला….