Marathi essay on coronavirus
|

{2024} Marathi essay on coronavirus । कोरोना वायरस मराठी निबंध

‘आरोग्य हीच संपत्ती’    हा सुविचार आपणलहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि या सुविचाराचे खरे महत्व आज आपल्याला समजले आहे. एक सूक्ष्म घातक विषाणू ही आपले आरोग्य बिघडवू शकतो.   त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आजच्या धावत्या जगाला पूर्णपणे बंद करूनसंपूर्ण दुनियेची झोप ज्याने उडवली असा व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस. अतिशय सूक्ष्म आणि आपल्या डोळयांनाही न दिसणारा असा…