{ESSAY} दूरदर्शनाचे फायदे व तोटे मराठी निबंध | Essay on TV in Marathi
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता. मित्रानो कोणत्याही वैज्ञानिक शोधाचा फायदा असेल तर त्याचा तोटा हा नक्कीच असतो….