छ वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from Ch
मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.
मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!
जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!
‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.
अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात छ वरून लहान मुलींची नावे
Table of Contents
अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे
छ वरून लहान मुलींची नावे
छाया | सावली, प्रतिबिंब |
छायावती | एका रागाचे नाव |
छवि | रूप, ढंग, आकृति |
छांजल | जादुई, चमत्कारी |
छबि | प्रतिबिंब, चमक |
छुटकी | छोटी मुलगी |
छनक | खनक |
छब | सुंदरता, प्रतिभा |
छब्बा | सोन्याचांदीचे दागिने |
छैल | सुंदर |
छटा | – |
छबी | प्रतिबिंब |
छबु | – |
छबेली | – |
छायांका | – |
छायांग | – |
छंदा | छंद असलेली |
छायावती | एका रागाचे नाव |
छवि | रूप, ढंग, आकृति |
छांजल | जादुई, चमत्कारी |
छुटकी | छोटी मुलगी |
छनक | खनक |
छैल | सुंदर |
आम्ही निवडलेली छ वरून लहान मुलींची नावे
नाव | अर्थ |
---|---|
छाया | सावली, प्रतिबिंब |
छुटकी | छोटी मुलगी |
छबेली | – |
छायावती | – |
छबेली | – |
छकुली | – |
तुम्हाला हि छ वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
One Comment