इथले/ इथलं मराठी शब्दांचा अर्थ काय? । ethl/Ethel Meaning in Marath
मराठी मधील बऱ्याच शब्दांचा अर्थ गुगल ट्रान्सलटे व इतर ठिकाणी देखील वेगळाच दाखवला जातो, त्यामुळेच आम्ही मराठी अर्थ या नावाने नवीन मालिका काढली आहे ज्याने करून एकाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ अचूक माणसांपर्यंत पोहचावा.
Ethel Meaning in Marathi :
इथं/ इथलं/ इथले/ इथाले हे एकाच अर्थाने वापरले जातात, ज्यांचा उपयोग एकाद्या विशिष्ट जागेचे ठिकाण सांगण्यासाठी केला जातो.
उदाहरणार्थ:
पेन इथं आहे.
इथलं जेवण खूप चांगलं आहे.
वि. स. खांडेकर हे सांगली इथले होते.