50+ ज्ञ वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from Dnya
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया ज्ञ वरून लहान मुलांची नावे.
Table of Contents
अद्याक्षरावरून मुलांची नावे
ज्ञ वरून लहान मुलांची नावे
नाव | अर्थ |
---|---|
ज्ञानप्रद | सुविज्ञ |
ज्ञपित | तृप्त, संतुष्ट |
ज्ञानस्वरूप | ज्ञानमय, चिन्मय |
ज्ञानोदय | ज्ञानाचे प्रकटीकरण |
ज्ञानार्जन | अध्ययन, ज्ञानोपलब्धि |
ज्ञानसाधन | ज्याच्या मदतीने ज्ञानाची प्राप्ती केली जाते |
ज्ञाप | स्मरण–पत्र, स्मारक |
ज्ञाप्य | जाणून घेण्यायोग्य |
ज्ञानार्थी | जिज्ञासु |
ज्ञानपल्लव | ज्ञानाचा अंकुर |
ज्ञानाश्रयी | ज्ञानाशी संबंधित |
ज्ञानाकर | महान ज्ञानी |
ज्ञानमूर्ति | प्रबुद्ध व्यक्ति |
ज्ञानंद | परमानंद, उत्साह |
ज्ञानेश्वर | महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत, ज्ञानाची देवता |
ज्ञासी | चमत्कारी |
ज्ञॉर्गी | पृथ्वीची सेवा करणारा |
ज्ञाला | युवक |
ज्ञानदेव | ज्ञानेश्वर |
ज्ञानधन | ज्ञान हेच धन |
ज्ञानल | – |
ज्ञानानंद | ज्ञान हाच आनंद असणारा |
ज्ञानेश | ज्ञानाचा परमेश्वर |
ज्ञानेश्वर | एका संताचे नाव |
ज्ञानमित्र | ज्ञान हाच मित्र |
ज्ञानमूर्ती | ज्ञानाची प्रतिमा |
ज्ञानेश | खूप ज्ञान असलेला |
ज्ञानित | ज्ञानाने भरलेला |
ज्ञानव | बुद्धिमान |
ज्ञान | विद्या, माहिती |
ज्ञानदेव | ज्ञानेश्वर |
ज्ञानदीप | ज्ञानाचा दीपक |
ज्ञानेंद्र | खूप बुद्धिमान |
ज्ञानेश्वर | ज्ञान देणारा |
ज्ञानकार्तिक | श्रीशंकर |
ज्ञानी | ज्ञान असलेला |
ज्ञानजोत | ज्ञानाचा प्रकाश |
ज्ञानलीन | ज्ञान ज्याच्यासाठी सर्वकाही आहे असा |
ज्ञानजीत | ज्याला सगळे येते असा |
ज्ञात | माहिती असलेला |
ज्ञानीश | ज्ञानाची देवता |
ज्ञानार्पण | ज्ञान देणारा |
ज्ञानसुख | बुद्धिमान |
ज्ञानिक | ज्ञान घेण्याची इच्छा असलेला |
ज्ञानम | हुशारी |
ज्ञानपाल | ज्ञानाचा रक्षक |
आम्ही निवडलेली ज्ञ वरून लहान मुलांची नावे
नाव | अर्थ |
---|---|
ज्ञानदेव | ज्ञानाचा देव |
ज्ञानेश | ज्ञानी |
ज्ञाना | – |
ज्ञानमूर्ति | ज्ञानाची मूर्ती |
ज्ञानेश्वर | ज्ञानाचा ईश्वर |
ज्ञानजीत | ज्याला सगळे येते असा |
ज्ञानपाल | ज्ञानाचा रक्षक |
अद्याक्षरावरून मुलांची नावे
मित्रांनो आमच्याकडे ज्ञ वरून लहान मुलांची नावे जास्त उपलब्ध नव्हती, पण तरीही आम्ही तुम्हाला जेवढी होता येईल तेवढी नावे पुरवली आहेत. जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद…!
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….