70+ Marathi Essay | सोपे मराठी निबंध
नमस्कार मित्रांनो, निबंध लिहणे किंवा वाचणे हि खूप मजेशीर गोष्ट असते. काहींच्या तर हा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. शाळेत असताना दरवेळी आपल्याला नवनवीन विषयांवरील Marathi Nibandh म्हणजेच मराठी निबंध लिहायला सांगितले जातात.
काही निबंधाचे विषय तर इतके मजेशीर असतात कि त्यांच्याबद्दल लिहीत असताना आपण आपल्याच विचार विश्वात हरवून जातो. काही विषय आपल्या अडकलेल्या विचारचक्राला चालना देतात व अनेक सामाजिक समस्या त्यांचे समाधान यांबद्दल विचार करायला लावतात.
निबंधलेखन लेखन हि कला शाळेतील लहान मुलांच्या बुद्धीला व विचारांना एखाद्या सुंदर शिल्पाप्रमाणे आकार देण्याचे काम करते.
तर अशाच शाळकरी मुलांना निबंध लिहिताना मदत व्हावी, त्यांच्या विचारांचे व कल्पनांचे अन्वेषण व्हावे म्हणून आम्ही या पोस्ट मध्ये 50 पेक्षा जास्त Marathi Nibandh घेऊन आलो आहोत.
Table of Contents
1. वर्णनात्मक निबंध – Marathi Essay
मित्रानो वर्णनात्मक निबंध ह्या निबंध प्रकारात स्थळ, ऋतू , परिसर, एखादी आठवणीतील सहल, किंवा एखाद्या वस्तु, फळ, किंवा प्राण्याचे वर्णन केले जाते.
खाली काही वर्णनात्मक निबंधाचे प्रकार दिले आहेत.
माझ्या शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध
शाळेचा वार्षिक खेलमहोत्सव मराठी निबंध
प्राणिसंग्रहालयाला भेट मराठी निबंध
सुर्य मराठी निबंध essay on sun in marathi
चंद्र उर्फ चांदोमामा मराठी निबंध
आमच्या शाळेचे ग्रंथालय मराठी निबंध
माझे आवडते झाड – नारळ मराठी निबंध
मला आवडलेली सायंकाळ मराठी निबंध
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध
2. व्यक्तिवर्णनात्मक निबंध – Marathi Essay
व्यक्तिवर्णनात्मक निबंधामध्ये एखाद्या व्यक्तीचे वर्णन केले जाते. खाली काही थोर व्यक्ती तसेच काही कौटुंबिक व्यक्तींचे व्यक्तीवर्णन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध
माझा आवडता शिक्षक मराठी निबंध.
लालबहादूर शास्त्री मराठी निबंध
झाशीची राणी – लक्ष्मीबाई मराठी निबंध
स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध
3. कल्पनात्मक – Marathi Nibandh
कल्पनात्मक निबंध प्रकारात काही काल्पनिक विषयांवर निबंध लेखन केले जाते. हा निबंध प्रकार माझा आवडता प्रकार आहे. कल्पनात्मक निबंध प्रकारात खूप छान विषय असतात जे आपल्याला विचार करायला भाग पडतात. ज्यात आपण कोणतेही बंधन न पाळता कोणत्याही विषयावर लिहू शकतो.
‘मी डॉक्टर झालो तर’ मराठी निबंध | If I were a doctor essay in Marathi
जर सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध
वीज बंद पडली तर मराठी निबंध । vij band padli tar marathi nibandh
4. वैचारिक निबंध
वैचारिक निबंध प्रकारात सहसा काही महत्वाच्या विषयांवर लिहले जाते. यामध्ये अनेक सार्वजनिक समस्या, उपाय, व काही जीवनोपयोगी विषयांवर लेखन केले जाते.
वाचनाचे महत्त्व व वाचनाचे फायदे मराठी निबंध
जीवन मराठी निबंध Marathi essay on life
दूरदर्शनाचे फायदे-तोटे मराठी निबंध
अज्ञानाचे फायदे – तोटे मराठी निबंध
5. आत्मकथन – Marathi essay
आत्मकथन या निबंधप्रकारत एखाद्या व्यक्ती किंवा वास्तूच्या माध्यमातून त्याच्या भावना व्यक्त केल्या जातात.
6. प्राणी – पक्षी
प्राणी आणि पक्षांबद्धल आपल्याला वाचायला आणि लिहायला खूप आवडत. त्याबद्धल जाणून घेण्यात आपल्याला नेहमीच रस असतो. त्यामुळं खाली प्राणी आणि पक्षांवर काही एकदम सोपे मराठी निबंध दिले आहेत. ते तुम्ही वाचू शकता.
माझा आवडता प्राणी उंट मराठी निबंध
माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध
आपला राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध
माझा आवडता पाळीव प्राणी – मराठी निबंध
7. सण – उत्सव
लहान मुलांना सणाची खूप उत्सुकता असते. कारण त्यावेळी शाळेला सुट्टी असते , घरी चांगले-चांगले पदार्थ बनवलेले असतात. सणासुदी दिवशी सर्व भावंडे, मित्र एकत्र येतात. मी लहान असताना सुद्धा दिवाळी या सणाची खूप आतुरतेने वाट बघायचो. अशेच काही सण उत्सव व त्यातील गमतीदार किस्से असलेले सोपे मराठी निबंध खाली दिले आहेत ते तुम्ही वाचू शकता.
माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध
Essay On Rangpanchami in Marathi – shabdakshar
8. इतर निबंध – Marathi Essay
तर मित्रांनो तुम्हाला हे सर्व Marathi Nibandh कसे वाटले ते आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. व तुमच्या शाळेच्या वर्गमित्रांना शेर करा.
4 Comments