३५+ ग वरून लहान मुलांची नावे । Marathi Baby Boy Names From G
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया ग वरून लहान मुलांची नावे.
Table of Contents
अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे
ग वरून लहान मुलांची नावे
गोवर्धन | गजेंद्रनाथ |
गुलाब | गिरिजाप्रसाद |
गोपेश | गिरिनाथ |
गोपीरंजन | गिरजात्मज |
गोकर्ण | गिरिधारी |
गौरीशंकर | गुलजार |
गंधेश्वर | गुणज्ञ |
गणेश | गुणेश्वर |
गोपाल | गुरुशरण |
गोपीनाथ | गुरुनाथ |
गोपालकृष्ण | गुरुदत्त |
गोकुलानंद | गंगेश |
गंधर्वसेन | गांधार |
गौरव | गुलकेश |
गोसंग | गुणेश |
गोस्वामी | गुरुदास |
गोरक्षनाथ | गंधराज |
गोपेंद्र | गजमुख |
गोकुळ | गौरव |
गंगानाथ | गांधार |
गोपीकृष्ण | गौतम |
गगन | गंगाधर |
गजानन | गालिब |
गणपती | गजेंद्र |
गोरख | गजमुख |
गोधुली | गजराज |
गंगाधर | गिरीश |
गंभीर | गिरिराज |
गजेंद्र | गौतम |
गालिब | गुणवंत |
गिरिनाथ | गुरुराज |
गिर्वाण | गुणतोष |
आम्ही निवडलेली ग वरून लहान मुलांची मॉडर्न नावे व अर्थ
नाव | अर्थ |
---|---|
गणेश | गणपती |
गौरव | कौतुक , पुरस्कार |
गौतम | बुद्धांचे नाव |
गजानन | गणपतीचे नाव |
गजेंद्र | गणपतीचे नाव |
गंधार | – |
गुरु | शिक्षक |
गुरुराज | शिक्षकांचा राजा |
गोरख | कृष्णाचे नाव |
गोपाळ | कृष्णाचे नाव |
नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि ग वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
One Comment