{2024} मेष राशीची नावे | Aries Rashi Names | मेष राशीच्या बाळांची नावे
Aries Rashi Names । मेष राशीची नावे | मेष राशीच्या बाळांची नावे । मेष राशीच्या लहान मुलांची नावे ।
मेष रास हि सर्व राशींमधली पहिलीच रास आहे. आज आपण याच मेष राशीच्या बाळांची नावे बघणार आहोत. मेष राशीमध्ये तीन वर्णाक्षरे येतात. अ, ल आणि ई. आज आपण याच अद्याक्षरावरून मुलांची व मुलींची मराठी नावे बघणार आहोत.
तुळ | बारा राशींपैकी पहिली रास |
---|---|
वर्णाक्षर | अ, ल, ई |
व्यक्ति विशेष | मेष राशीचे व्यक्ती कष्टाळू असतात. परंतु धैर्याचा कमतरतेमुळे हे लोक लवकर परिणाम न दिसल्याने कोणतेही काम मध्येच अर्धवट सोडून देतात. |
Table of Contents
मेष राशीची नावे | Aries Rashi Names
आद्याक्षर | मुले | मुली |
---|---|---|
अ | ‘अ’ वरून लहान मुलांची नावे | अ वरून मुलींची नावे |
ल | ल वरून मुलांची नावे | ल वरून मुलींची नावे |
ई | ई वरून मुलांची नावे | ई वरून मुलींची नावे |