जर तुम्हाला आमच्या ब्लॉग वर स्वतःचे लेख टाकायचे असतील तर खालील सूचनांचे पालन करा, ज्या तुम्हाला उत्कृष्ट लेख लिहण्यास मदत करतील.

गेस्टपोस्ट साठी आवश्यक गोष्टी :

  1. तुमचा लेख हा मूळचा तुम्ही लिहलेला असाव, कुठूनही कॉपी केलेला नसावा.
  2. लेख फक्त मराठी भाषेत असावा.
  3. तुमचा लेख कमीत कमी ६०० शब्दांचे असावा.
  4. तुमच्या लेखासोबत कमीत कमी एक तरी इमेज किंवा विडिओ असावा.
  5. तुम्ही जर इतर कोणाच्या इमेजेस वापरत असाल तर त्याखाली त्याचा हक्क लिहलेला असावा.
  6. तुमचा लेख व्यवस्थित लिहलेला असावा.
  7. लेखाचे शीर्षक आकर्षक आणि ६० वर्णांपेक्षा कमी असावे.
  8. तुच्या लेखामध्ये कोणतेही स्पॅमी, अफिलिएट, किवां ब्रोकेन लिंक नसावी.
  9. लेखामध्ये दोन पेक्षा जास्त लिंक नसाव्यात.

या गोष्टी टाळाव्यात :

  1. आमच्या ब्लॉगवर आधीच कव्हर केलेल्या विषयांवरचे लेख पाठवू नये.
  2. आमच्या ब्लॉगशी संबंधीत नसलेल्या विषयांवरचे लेख पाठवू नये.
  3. खोट्या किंवा चुकीच्या बातम्या, एखाद्याच्या भावना दुखावल्या जातील अशे लेख स्वीकारले जाणार नाहीत.

मोफत गेस्ट पोस्ट

आमच्या ब्लॉग वर तुम्ही मोफत गेस्ट पोस्ट लिहू शकता, व तुमच्या वेबसाइट चा संदर्भ देऊ शकता. यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारात नाही.

गेस्ट पोस्ट कशी पाठवल?

जर तुम्ही वरील सूचनांचे पालन केले असेल तर तुम्ही तुमचा लेख आम्हाला खालील इ-मेल वर पाठवू शकता.

shabdakshar20@gmail.com 

तर मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या आवडत्या विषयांवरील लेख आम्हाला पाठवा व जगभरातील लाखो मराठी बांधवांपर्यंत तुमचा लेख पोहचवा. त्याचे संपूर्ण क्रेडिट तुम्हाला देण्यात येईल.

धन्यवाद…!