[108] Ganpati names in marathi | गणपतीची नावे व अर्थ मराठीमध्ये
108 Ganapatichi nave in Marathi । Ganpati Names in Marathi । गणपतीची 108 नावे मराठी मध्ये । ganesh names in marathi । ganpati 1000 nave in marathi । गणपतीची नावे व अर्थ । Baby Boy Names Of Lord Ganesh । Ganpati names in marathi for baby | Ganpati Names For Baby Boy In Marathi | Baby boy names inspired by Ganesha । ashtavinayak ganpati names in marathi । अष्टविनायक गणपति ची नावे
“रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले.. मुखी नाम तुझे आले हात चरणाशी जुळले.. भक्ती तुझी करण्या देवा सर्वांग स्फुरले..”
असा हा सर्वांचा लाडका गणपती बाप्पा ह्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. भक्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. त्यामुळे त्याला ‘संकटमोचन’ म्हणले जाते. लोकांची विघ्ने तो दूर करतो, त्यामुळे आपण त्याला ‘विघ्नहर्ता’ हि म्हणतो.
एकदा पार्वती मातेने श्री गणेशाला तिच्या कक्षाचा पहारा द्यायला लावला व हि गोष्ट माहित नसलेले भगवान शंकर नुकतेच त्या कक्षात जाण्यासाठी प्रकट झाले. पण जिद्दी श्रीगणेशजी आपल्या वडलांनाहि आत जाऊ देईनात म्हणून संतप्त महादेव श्रीगणेशाचे शीर धडापासून वेगळे करतात. हि गोष्ट पार्वती मातेला कळताच तिचा क्रोध अनावर होतो. भगवान शंकराला सांगून ती श्रीगणेशाचे शीर पुन्हा बसवण्यास सांगते. पण ते शक्य होत नाही. म्हणून दुखी झालेले देवादिदेव महादेव नाईलाजाने एका गजाचे म्हणजेच हत्तीचे शीर गणेशाला बसवतात व तेव्हापासून तो होतो गजानन.
असाच एक दात असलयामुळे एकदंत, तर लांबच लांब सोंड असल्यामुळे लंबोदर, मोठे कान असल्यामुळे लंबकर्ण तर बुद्धीचा देवता असल्यामुळे बुद्धिनाथ अशी या नटखट श्रीगणेशाची नावे पडत गेली.
वेदांमध्ये गणपतीची एकूण १०८ नावे आहेत, तर ती आपण क्रमांकानुसार पाहुयात.
Table of Contents
108 Ganpati names in marathi । गणपतीची नावे व अर्थ
गणपतीची 108 नावे | नावाचा अर्थ |
यशस्कर {Yashaskar} | यशाचे स्वामी |
यशस्विन {Yashaswin} | सर्वात लोकप्रिय देवता |
योगाधिप {Yogadhip} | ध्यानाची देवता |
विनायक {Vinayak} | सर्वांचे देवता |
विश्वमुख {Vshvamukh} | संपूर्ण विश्वाचे देवता |
यज्ञकाय {Yagyakaay} | सर्व यज्ञा स्वीकार करणारे |
विघ्नविनाशन {Vighnavinashan} | संकटांचा अंत करणारे |
विघ्नराज {Vighnaraaj} | सर्व संकटांचे स्वामी |
विघ्नराजेन्द्र {Vighnaraajendra} | सर्व संकटांचे स्वामी |
विघ्नविनाशाय {Vighnavinashay} | संकटांचा नाश करणारे |
विघ्नेश्वर {Vighneshwar} | संकट दूर करणारे |
विकट {Vikat} | भव्य |
गणपति {Ganapati} | सर्व गणांचे स्वामी |
गौरीसुत {Gaurisut} | आई गौरीचे पुत्र |
लंबकर्ण {Lambakarn} | ज्याचे कान लांब आहेत |
लंबोदर {Lambodar}१५ | विघ्नविनाशाय {Vighnavinashay} |
महाबल {Mahaabal} | अत्यंत बलशाली |
महागणपति {Mahaaganapati} | देवाधिदेव |
महेश्वर {Maheshwar} | संपूर्ण ब्रह्मांडाचे देव |
वरगणपति {Varganapati} | वर देणारे देव |
वरप्रद {Varprada} | वर पूर्ण करणारे |
वरदविनायक {Varadvinaayak} | यशाचे स्वामी |
वीरगणपति {Veerganapati} | वीर देवता |
विद्यावारिधि {Vidyavaaridhi} | विद्या देणारी देवता |
विघ्नहर {Vighnahar} | संकट दूर करणारे |
विघ्नहर्ता {Vighnahartta} | संकट दूर करणारे |
कृपाकर {Kripakar} | सर्वांवर कृपा ठेवणारे |
कृष्णपिंगाक्ष {Krishnapingaksh} | कृष्णासमान डोळे असणारे |
क्षेमंकरी {Kshemankari} | क्षमा करणारे |
क्षिप्रा {Kshipra} | आराधना करण्यासारखे |
मनोमय {Manomaya} | मन जिंकणारे |
मृत्युंजय {Mrityunjay} | मृत्यूला हरवणारे |
मूढ़ाकरम {Mudhakaram} | आनंदात असणारे |
मुक्तिदायी {Muktidaayi} | शाश्वत आनंद देणारे |
नादप्रतिष्ठित {Naadpratishthit} | ज्यांना संगीत प्रिय आहे |
नमस्तेतु {Namastetu} | वाइटांवर विजय मिळवणारे |
नंदन {Nandan} | शंकराचे पुत्र |
भुवनपति {Bhuvanpati} | देवांचे देव |
बुद्धिप्रिय {Buddhipriya} | ज्ञानाची देवता |
बुद्धिविधाता {Buddhividhata} | बुद्धीचे स्वामी |
चतुर्भुज {Chaturbhuj} | चार हात असणारे |
देवादेव {Devadev} | सर्व देवाचे देव असणारे |
देवांतकनाशकारी {Devantaknaashkari} | वाईट राक्षसांचे विनाशक |
देवव्रत {Devavrat} | सर्वांची तपस्या स्वीकारणारे |
देवेन्द्राशिक {Devendrashik} | सर्व देवांचे रक्षण करणारे |
धार्मिक {Dharmik} | दान करणारे |
दूर्जा {Doorja} | कधी न पराजित झालेले देव |
द्वैमातुर {Dwemaatur} | दोन आई असणारे |
एकदंष्ट्र {Ekdanshtra} | एकच दात असणारे |
ईशानपुत्र {Ishaanputra} | शंकराचे पुत्र |
गदाधर {Gadaadhar} | ज्यांचे गदा हे शस्र आहे |
गणाध्यक्षिण {Ganaadhyakshina} | सर्वांचे देवता |
गुणिन {Gunin} | सर्व गुणांचे स्वामी |
हरिद्र {Haridra} | स्वर्ण रंग असणारे |
हेरंब {Heramb} | आईचा प्रिय पुत्र |
कपिल {Kapil} | पिवळा रंग असणारे |
कवीश {Kaveesh} | सर्व कवींची देवता |
कीर्ति {Kirti} | यशाचे स्वामी |
सिद्धिविनायक {Siddhivinaayak} | सफलता चे देवता |
सुरेश्वरम {Sureshvaram} | देवांचे देव |
वक्रतुंड {Vakratund} | वक्राकार तोंड असणारे |
अखूरथ {Akhurath} | ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे |
अलंपत {Alampat} | अनंतापर्यंत असणारे देव |
अमित {Amit} | अतुलनीय देवता |
अनंतचिदरुपम {Anantchidrupam} | अनंत व्यक्ती चेतना असणारे |
अवनीश {Avanish} | संपूर्ण विश्वाचे स्वामी |
अविघ्न {Avighn} | संकटांना दूर करणारे |
भीम {Bheem} | भव्य |
भूपति {Bhupati} | धरतीचे स्वामी |
पाषिण {Pashin} | |
पीतांबर {Pitaamber} | पिवळे वस्त्र धारण करणारे |
प्रमोद {Pramod} | आनंद |
पुरुष {Purush} | अद्भुत व्यक्ती |
रक्त {Rakta} | लाल रंगाच्या शरीराचे |
रुद्रप्रिय {Rudrapriya} | शंकरांना प्रिय असणारे |
सर्वदेवात्मन {Sarvadevatmana} | प्रसादाचा स्वीकार करणारे |
सर्वसिद्धांत {Sarvasiddhanta} | सफलतेची देवता |
सर्वात्मन {Sarvaatmana} | बह्मांडाची रक्षा करणारे |
शांभवी {Shambhavi} | |
शशिवर्णम {Shashivarnam} | चंद्रासमान वर्ण असणारे |
शुभगुणकानन {Shubhagunakaanan} | सर्व गुणांची देवता |
श्वेता {Shweta} | पांढऱ्या रंगासमान शुद्ध असणारे |
सिद्धिप्रिय {Siddhipriya} | इच्छापूर्ती करणारे |
स्कंदपूर्वज {Skandapurvaj} | कार्तिकेय ज्याचा भाऊ आहे |
सुमुख {Sumukha} | शुभ मुख असणारे |
स्वरुप {Swarup} | सौंदर्याची देवता |
तरुण {Tarun} | ज्यांच्या आयुष्याची सीमा नाही,अमर |
उद्दण्ड {Uddanda} | नटखट असणारे |
उमापुत्र {Umaputra} | पार्वतीचा मुलगा |
मंगलमूर्ति {Mangalmurti} | सर्व शुभ कार्यांची सुरवात होणारे |
मूषकवाहन {Mushakvaahan} | ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे |
निदीश्वरम {Nidishwaram} | धन संपत्ती देणारे |
प्रथमेश्वर {Prathameshwar} | सर्वात प्रथम येणारे देव |
शूपकर्ण {Shoopkarna} | सुपाएवढे कान असणारे |
शुभम {Shubham} | सर्व शुभ कार्यांचे देवता |
सिद्धिदाता {Siddhidata} | इच्छा पूर्ण करणारे देवता |
गजकर्ण {Gajkarn} | हत्ती समान कान असणारे |
गजानन {Gajaanan} | हत्ती समान मुख असणारे |
गजनान {Gajnaan} | हत्ती समान मुख असणारे |
गजवक्र {Gajvakra} | हत्ती समान वक्राकार सोंड असणारे |
गजवक्त्र {Gajvaktra} | हत्ती समान मुख असणारे |
गणाध्यक्ष {Ganaadhyaksha} | सर्व गणांचे स्वामी |
एकाक्षर {Ekakshar} | एकच अक्षर |
एकदंत {Ekdant} | एकच दात असणारे |
बालगणपति {Baalganapati} | सगळ्यात प्रिय बाळ |
भालचन्द्र {Bhalchandra} | ज्याच्या कपाळावर चंद्र आहे |
बुद्धिनाथ {Buddhinath} | बुद्धी ची देवता |
धूम्रवर्ण {Dhumravarna} | ज्यांचा वर्ण धूम्र आहे |
(मानाप्रमाणे) अष्टविनायक गणपतीची नावे – ashtavinayak ganpati names with Sequence
क्र. | गणपति ची नावे | स्थळ |
---|---|---|
१ | मयूरेश्वर या मोरेश्वर | मोरगाँव, पुणे |
२ | चिंतामणी | थेऊर गाँव, पुणे |
३ | सिद्धिविनायक | सिद्धटेक |
४ | महागणपति | राजणगाँव |
५ | विघ्नेश्वर अष्टविनायक | ओझर |
६ | गिरिजात्मज अष्टविनायक | लेण्याद्री गाँव, पुणे |
७ | वरदविनायक | महाड |
८ | बल्लालेश्वर | पाली गाँव, रायगढ़ |
अष्टविनायक गणपतीची नावे व त्यांच्या ठिकाणाची संपूर्ण माहिती पाहायची असेल तर
Anuradha Paudwal, Milind Ingle, Chandrashekhar Gadgil, Sharad Jhambekar, Suresh Wadkar, Shrikant Kulkarni यांनी गायलेले ‘Ashtvinayaka Tujha Mahima’ हे गाणे तुम्ही पाहू शकता.
Ganpati names in marathi for baby | गणपती वरून मुलांची नावे
आमोद | आनंददायी |
अणव | माणसाबद्दल प्रेम असलेला |
अनीक | वैभव, हे एक प्रसिद्ध बंगाली नाव आहे |
अथर्व | सर्व अडथळे पार करणारा |
अवनेश | धरतीचा अधिपती |
अयान | जगण्याचा योग्य मार्ग दाखवणारा परमेश्वर |
धार्मिक | दानधर्म करणारा |
गजदन्त | हत्तीचा दात |
आराध्य | आराध्य अर्थात गणपतीची आराधना. कोणत्याही कामाची सुरुवात ही गणपतीच्या आराधनेने होत असते. त्यामुळे या नावामध्ये पावित्र्य जपले जाते. |
अथेश | अथेश अर्थात राजा. गणपती हा नेहमीच बुद्धीचा देवता अर्थात राजा मानला जातो. त्यामुळे या नावाचा अर्थही राजा असा आहे. |
अमोद | असा देव ज्यामुळे कायम आपल्या अंतर्मनामध्ये आनंद मिळतो. जो कायम आनंद देतो असा व्यक्ती म्हणजे अमोद असा या नावाचा अर्थ आहे. |
अमोघ | या नावाचा अर्थ आहे अविश्वसनीय. गपणतीने अशी अनेक अविश्वनिय कामे केली आहेत असे नेहमीच म्हटले जाते. त्यामुळे बाप्पा हा नेहमीच अविश्वसनीय आहे त्यामुळे त्याचे अजून एक हे नाव आहे. |
अथर्व | सर्व अडथळ्यांना दूर करणारा असा हा बाप्पा. अथर्व या नावाचा हाच अर्थ आहे. |
अवनिश | संपूर्ण जगाचा तारणहार असा असणारा हा बाप्पा ज्याला अवनिश असं म्हटलं जातं |
अयान | जगण्याची योग्य दिशा दाखवणारा हा देव असा अयान या नावाचा अर्थ आहे |
इभान | हत्तीच्या मुखासमान दिसणारी देवता अर्थात गणपती बाप्पा असा या नावाचा अर्थ होतो. |
धार्मिक | धार्मिक अर्थात बाप्पाची भक्ती करणारा असा |
प्रथमेश | सर्व देवतांचा देवता अर्थात प्रथमेश. प्रथम + ईश अर्थात सर्वांचा देवता |
प्रज्ञेश | सर्व ज्ञान असणारा आणि हुशार असणारा देव अर्थात प्रज्ञेश |
आयोग | गणेशासोबत घट्ट बंध असलेला |
आमोद | आनंददायी |
अणव | माणसाबद्दल प्रेम असलेला |
अनीक | वैभव, हे एक प्रसिद्ध बंगाली नाव आहे |
अथर्व | सर्व अडथळे पार करणारा |
अवनेश | धरतीचा अधिपती |
अयान | जगण्याचा योग्य मार्ग दाखवणारा परमेश्वर |
धार्मिक | दानधर्म करणारा |
गजदन्त | हत्तीचा दात |
गौरीक | श्री गणेशाचे नाव, पर्वतावर जन्म झालेला असा तो |
इभान | गजमुखी |
कबिलान | प्रसिद्ध संत ज्याने गणपतीची उपासना केली. |
लावीन | परमेश्वराचा सुगंध असलेला |
परीन | गणपतीचे नाव |
प्रज्ञेश | बुद्धीची देवता |
प्रहर | सुयोग्य सुरुवात |
प्रथमेश | गणपतीचे नाव, ज्या देवाची सर्वात आधी पूजा केली जाते |
रिद्धेश | सर्वांच्या हृदयात राहणारा परमेश्वर |
रुद्रांश | शिवदेवतेचा अंश |
रुदवेद | गणेशाची शक्ती |
शिवांशु | जीवनातल्या संकटांवर मात करणारा |
रूद्रांश | रूद्राचा अंश असणारा अर्थात शंकराचा अंश असणारा बाप्पा. गणपती हा शंकराचा पुत्र असल्याने त्याचा अर्थ रूद्रांश असा होतो. |
रिद्धेश | सर्वांच्या मनात वसणारा असा रिद्धेश. बाप्पा हा सर्वांच्या मनात असतो त्यामुळे बाप्पाचं नाव रिद्धेश असंही आहे. |
श्रीजा | हे थोडंसं वेगळं नाव आहे. हे नाव मुलासाठी आणि मुलीसाठी दोन्हीसाठी वापरण्यात येतं. प्रत्येकाशी संवाद साधू शकणार आणि मित्रत्व असणारा असा व्यक्ती अर्थात गणपतीचा स्वभाव नेहमी असाच वर्णिला असल्याने त्याला श्रीजा असेही म्हटले जाते. |
तनुष | देवाची बुद्धी असणारा व्यक्ती अर्थात तनुष. गणपती ही बुद्धीची देवता म्हटली जाते. त्यामुळे तनुष हे नावही गणपतीचं नाव म्हणून ठेवता येतं. |
विघ्नेश | विघ्न सोडविणारा आणि नेहमी विघ्न आल्यावर त्यातून सुखरूप बाहेर काढणारा देव म्हणजे गणपती म्हणून त्याला विघ्नेश असंही म्हटलं जातं. हे नावही बाळाचे ठेवता येते. |
विकट | हे नाव सहसा कोणी ठेवत नाही. पण देवासारखे व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती अर्थात विकट असा या नावाचा अर्थ आहे. |
रुदवेद | गणपती बाप्पाचं नाव आठवणारा अर्थात रूदवेद. |
प्रवथेश | प्रथम देवता म्हणजे गणपती. त्यामुळे प्रवथेश या नावाचा अर्थात सर्वात प्रथम असा आहे |
परीन | गणपती बाप्पाचं दुसरं नाव म्हणजे परीन असं म्हटलं जातं. |
लावीन | परमेश्वराचा सुगंध असलेला |
परीन | गणपतीचे नाव |
प्रज्ञेश | बुद्धीची देवता |
प्रहर | सुयोग्य सुरुवात |
प्रथमेश | गणपतीचे नाव, ज्या देवाची सर्वात आधी पूजा केली जाते |
रिद्धेश | सर्वांच्या हृदयात राहणारा परमेश्वर |
रुद्रांश | शिवदेवतेचा अंश |
रुदवेद | गणेशाची शक्ती |
शिवांशु | जीवनातल्या संकटांवर मात करणारा |
श्रीजा | सर्जनशील, सर्वांशी संवाद साधणारा |
तनुष | बुद्धिवान |
विघ्नेश | दुष्टांचा नाश करणारा, हे नाव दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे |
श्रीजा | सर्जनशील, सर्वांशी संवाद साधणारा |
तनुष | बुद्धिवान |
विघ्नेश | दुष्टांचा नाश करणारा, हे नाव दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे |
विकट | भव्य |
Marathi Baby Name Inspired By Lord Ganesha
आदिदेव | ज्या देवतेची सर्वात आधी उपासना केली जाते असा |
आखूरथ | मूषक वाहन असलेला |
आलंपत | अनंत |
अंबिकेय | पर्वतावर निवास करणारा ईश्वर |
अमित | अविनाशी |
बालेश | दुष्टांचा नाश करणारा |
भालचंद्र | शंकराचे आणि गणपतीचे नाव |
भूपती | सर्वांच्या आवडीचा देव |
देवव्रत | सर्वांची पूजा गोड मानून घेणारा देव |
दूरजा | ज्याचा कुणीही विनाश करू शकत नाही |
इशानपुत्र | शंकराचे नाव |
कपिल | गणेशासारखीच सोनेरी त्वचा असलेला |
लंबकर्ण | गणपतीसारखे सुंदर मोठे कान असलेला |
महामती | बुद्धीची देवता |
मनोमय | श्रीगणेशाचे प्रसिद्ध नाव. आपल्या भक्तांचे हृदय जिंकणारा |
मुक्तीदया | चिरंतन आनंदाचे भागीदार |
ओजस | गणेशासारखंच बुद्धीचे तेज असणारा |
अद्वैत | दुजाभाव नसणारा असा |
आदिदेव | कोणत्याही देवाची पूजा करण्याआधी ज्या देवाची पूजा आधी केली जाते असा अर्थात आदिदेव. प्रथम पूजा करण्यात येणारा देव. |
अखुरथ | उंदीर ज्याचं वाहन आहे असा |
अंबिकेय | सर्व जगाचा भार वाहणारी अशी देवता म्हणजे अंबिकेय. त्याशिवाय गौरीपुत्र असणारा बाप्पा अर्थात अंबिकेचा पुत्र म्हणून अंबिकेय |
बालेश | नीडर नेता असा बालेश |
भूपती | भू अर्थात धरतीवर राहणाऱ्या सर्वांवर प्रेम करणारा असा बाप्पा अर्थात भूपती |
देवव्रत | योग्य न्यायासह सर्वांना सगळ्यांवर प्रेम करणारा असा देव |
दुर्जा | कोणाहीकडून नष्ट न केला जाणारा असा. हे नाव अगदीच युनिक आहे |
इशानपुत्र | इशान अर्थात भगवान शंकर, शंकराचा मुलगा म्हणून इशानपुत्र |
कपिल | गणपती बाप्पाप्रमाणे त्वचा असणारा अर्थात थोडासा सावळा आणि त्वचेमध्ये पिवळपणा असणारा असा कपिल या नावाचा अर्थ होतो |
कविश | कवितांचा देवता |
लंबकर्ण | लांब कान असलेला असा देवता. हे नाव युनिक आहे पण सहसा कोणी आपल्या बाळाचं नाव असं ठेवत नाही |
महामती | बुद्धीचा देवता. अतिशय हुशार असणारा असा याचा अर्थ होतो |
मनोमय | सर्वांच्या हृदयावर राज्य करणारा असा देव. मनोमय या नावाचा अर्थ हृदयाशी संबंधित जोडण्यात येतो |
नित्या | हे नाव मुलगा अथवा मुलगी या दोघांचंही ठेवता येतं. नित्या अर्थात कायमस्वरूपी राहणारा |
ओजस | कायमस्वरूपी तेजस्वी राहणारा. भगवान गणेशाप्रमाणे तेजस्वी आणि बुद्धीमान |
स्वोजस | बाप्पासप्रमाणे तेजस्वी. तेजोमय असा जो अतिशय खंबीर आणि ताकदवान आहे |
यश्वसीन | जास्त लोकांचा विश्वास असणारा असा देव. |
युनय | अधिक शक्ती असणारी देवता |
शुभन | बुद्धीची देवता अर्थात शुभन. गणपती बाप्पा हा 14 विद्या आणि 64 कलांचा देव आहे असं मानलं जातं. त्यामुळे त्याला सर्वात जास्त बुद्धी असल्याचंही म्हटलं जातं. म्हणून शुभन अर्थात बुद्धीची देवता हे नाव थोडं वेगळं ठरतं. |
शार्दुल | सर्व देवतांचा राजा अर्थात शार्दुल. बाप्पाचं दुसरं नाव |
शुभम | घरामध्ये आनंद घेऊन येणारा असा. ज्याच्या येण्यात घरात सर्व काही शुभ होते. बाळ येणं म्हणजे सर्व काही शुभ होणं असंही मानलं जातं. |
वरद | गणपतीची शक्ती असणारा. आशीर्वाद असाही त्याचा अर्थ होतो |
तक्ष | अतिशय नक्षीदार डोळे असणारा असा देव. गणपतीच्या डोळ्यांकडे बघितल्यावर नेहमीच प्रसन्नदायी वाटतं. असे डोळे ज्या मुलाचे असतात त्याच्यासाठी नाव नक्कीच शोभून दिसेल. |
विश्वक | सर्व जगाचा खजिनदार असणारी देवता अर्थात विश्वक |
आदिदेव | ज्या देवतेची सर्वात आधी उपासना केली जाते असा |
आखूरथ | मूषक वाहन असलेला |
आलंपत | अनंत |
अंबिकेय | पर्वतावर निवास करणारा ईश्वर |
अमित | अविनाशी |
बालेश | दुष्टांचा नाश करणारा |
भालचंद्र | शंकराचे आणि गणपतीचे नाव |
भूपती | सर्वांच्या आवडीचा देव |
देवव्रत | सर्वांची पूजा गोड मानून घेणारा देव |
दूरजा | ज्याचा कुणीही विनाश करू शकत नाही असा |
इशानपुत्र | शंकराचे नाव |
कपिल | गणेशासारखीच सोनेरी त्वचा असलेला |
लंबकर्ण | गणपतीसारखे सुंदर मोठे कान असलेला |
महामती | बुद्धीची देवता |
मनोमय | श्रीगणेशाचे प्रसिद्ध नाव. आपल्या भक्तांचे हृदय जिंकणारा |
मुक्तीदया | चिरंतन आनंदाचे भागीदार |
ओजस | गणेशासारखंच बुद्धीचे तेज असणारा |
शार्दूल | देवांचा महिपती |
शुभम | शुभ क्षण सोबत घेऊन येणारा |
सिद्धेश | श्री गणेशाचे नाव |
तक्ष | कबुतरासारखे सुंदर डोळे असणारा |
उड्डाणद | जगातील सर्वात वाईट वृत्तीचा शत्रू |
वरद | तेजस्वी |
विश्वक | विश्वाचा खजिनदार |
युनय | सर्वशक्तिशाली परमेश्वर |
अजित | ज्याच्या उपस्थितीमुळे वाईट गोष्टी दूर जातात |
अर्हत | सगळे ज्याचा आदर करतात असा तो |
अवनीश | सगळ्या जगावर राज्य करणारा |
चतुर्भुज | चार हात असलेला |
गजानंद | गजमुखी आनंदी |
गणपती | श्री गणेशाचे सर्वात प्रसिद्ध नाव |
गणेशा | शिव पार्वतीच्या मुलाचे नाव |
हरिद्र | सोनेरी त्वचा असलेला |
हेरंब | श्रीगणेशाचा आदर राखणारा |
कवीश | श्रीगणेशाचे दुसरे नाव |
अर्हत | सर्वांकडून आदर प्राप्त करणारा असा. गणपती ही अशी देवता आहे जिचा प्रत्येक जण आदर करतो. |
विघ्नहरा | सर्वांची विघ्न दूर करणारा |
योगधिपा | योग आणि ध्यानधारणेची देवता |
स्वरूप | सौंदर्याची देवता आणि सत्यतेचा देव असा या नावाचा अर्थ होतो |
तरूण | कधीही म्हातारपण न येणारा. कायम तारूण्यात राहणारा |
यशसकरम | कायम नशीबवान ठरणारा |
सुमुख | कायम सुंदर दिसणारा. कधीही पाहिलं तर प्रसन्न दिसणारा असा चेहरा |
रूद्रप्रियम | भगवान शंकराला प्रिय असणारा असा |
नंदन | आनंद देणारी देवता अर्थात नंदन |
महम | सर्वात मोठा देव. महम म्हणजे सर्वात मोठा असणारा |
हेरंब | अतिशय शांतताप्रिय असा देव |
हरिद्र | सोन्यासारखी कांती असणारा देव. सर्व देवतांमध्ये गणेशाची कांती ही तेजस्वी आणि अप्रतिम मानली जाते. |
गणेश | गण + इश अर्थात गणेश |
अजित | कोणीही हरवू शकत नाही असा. कायम जिंकत राहणारा |
किर्ती | हे नाव मुलगा आणि मुलगी दोन्ही बाळांचं ठेवलं जाते. किर्ती अर्थात जगभरात वाहवा मिळवणारा |
क्षिप्रा | हे नावदेखील मुलगा अथवा मुलीचे नाव ठेवण्यात येते. सर्व देवतांकडून कौतुक होणारा देवता असा या नावाचा अर्थ होतो |
परूष | काहीही करण्याची क्षमता असणारी व्यक्ती |
विघ्नराजेंद्र | सर्व अडथळे पार करण्याची क्षमता असणारी देवता |
मृत्युंजय | मृत्युवर विजय मिळवणारा |
ओमकार | ओम ध्वनी ज्याच्यापासून सुरू होतो |
देवव्रत | सर्व व्रतांचे सुखाचे फळ देणारा देव |
अविघ्न | विघ्नांपासून सुटका मिळवून देणारा |
गजानन | हत्तीमुख असणारी देवता |
अजित | ज्याच्या उपस्थितीमुळे वाईट गोष्टी दूर जातात |
अर्हत | सगळे ज्याचा आदर करतात असा तो |
अवनीश | सगळ्या जगावर राज्य करणारा |
चतुर्भुज | चार हात असलेला |
गजानंद | गजमुखी आनंदी |
गणपती | श्री गणेशाचे सर्वात प्रसिद्ध नाव |
गणेशा | शिव पार्वतीच्या मुलाचे नाव |
हरिद्र | सोनेरी त्वचा असलेला |
हेरंब | श्रीगणेशाचा आदर राखणारा |
कवीश | श्रीगणेशाचे दुसरे नाव |
कीर्ती | प्रसिद्ध, कीर्तिवान |
क्षिप्रा | ज्याला खुश करणे सोपे आहे असा |
लम्बोदर | मोठे पोट असलेला देव |
महाबली | गणेशासारखाच शक्तिशाली |
महं | ईशाधिपती |
नंदन | उत्सव आणि आनंदाची देवता |
परीन | श्रीगणेशाचे पारंपरिक नाव |
पुरुष | सर्वकाही करण्याची कुवत असलेला |
रुद्रप्रियं | शिवप्रिय असा तो श्रीगणेश |
शंभू | शंकराचे नाव |
सुमुख | आकर्षक चेहरा असलेला |
स्वरूप | सत्य आणि सुंदरतेची देवता |
तरुण | चिरतरुण असणारा |
विनायक | नेता |
यशस्वसीन | आनंद आणि यश घेऊन येणारा ईश्वर |
अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे
अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे
तुम्हाला हि (Ganpati names in marathi) गणपतीची १०८ नावे व अर्थ कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद.
One Comment