थ वरून लहान मुलींची नावे

थ वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from Th

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात थ वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

थ वरून लहान मुलींची नावे

नावे अर्थ
थियादेवाचा प्रसाद, पवित्र
थितिक्षामाफ करणे, धैर्य
थुरैयातारे
थुमीपौराणिक स्त्री, ज्ञानी
थारसिकाआनंद, उल्हास
थान्वीसुंदर, सौम्य
थारिणीधरा, धरती
थरिशाअभिलाषा, इच्छा
थारानीधरा, भूमि
थन्वीआकर्षक, नाजूक
थनुषासुंदर, प्रिय
थामराइकमळाचे फुल
थास्विकादेवी, रुद्रा
थिरुमगलदेवी, समृद्धि
थिरावल्लीसाहसी, बलवान
थेवमलारदेवीचे फुल, पवित्र
थेममंगूमधुर गीत, मोहक ध्वनि
थोलाक्षीशक्ति, दैविक
थ्वामगलदेवाची भेट, प्रसाद
थंसिकादक्षिणेकडची महाराणी
थांसीसुंदर राजकुमारी, आकर्षक
थेनरलथंड हवा, उत्साहजनक
थरानिकाधरतीची स्वामिनी
थारन्याचमक, आकर्षण
थारकापरी, तारे

[युनिक] थ वरून लहान मुलींची नावे

नावेअर्थ
थितिक्षाधैर्यवान
थवनीतेजस्वी
थरानी धरणी
थारिणीधरणी 
थान्वीनाजूक
थायरास्त्रीचे एक रूप
थानिमासुंदर
थान्मईएकाग्रता
थामाराईकमळ
थायालनदयाळू
थालीपावसाचे थेंब
थावामानीदेवाची भेट
थास्विकामाता पार्वती 
थिरूमगलमाता लक्ष्मी
थीरावल्लीपराक्रमी मुलगी
थालिनीएक औषधी झाड
थालिसासमुद्रातून आलेली
थमन्नाइच्छा
थंसीसुंदर राजकन्या
थनुजामुलगी
थनुश्रीसुंदर
थनुशियाभक्त
थनुविकास्वतःवरील प्रेम
थिरिष्काबुद्धिमान, आशावादी
थ्रायात्रिशक्ति
थ्रिजातीन देवी, योगमाया
थ्रिदाशक्तिचे स्वरुप, ईश्वरीय आशीर्वाद, दुर्गा
थ्रेशामहान, उच्च
थुलजाकुंडलिनी, दयावान
थेनमोलीमधासारखे गोड बोलणारी, आकर्षक वाणी
थवनीतेजस्वी, यशस्वी
थारिकादैवीय, सुंदर
थोरायातारा, चमक
थबिताहदृढ़
थमिनाहमौल्यवान, उदार
थनाआभारी असणे, प्रसंशा

तुम्हाला हि थ वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *