ध वरून लहान मुलांची नावे

{Top 50+} ध वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from Dh

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया ध वरून लहान मुलांची नावे.

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ

ध वरून लहान मुलांची नावे

नावे अर्थ
धुमवर्णदेवाचे नाव
धिनकारसूर्य
धीमंतसमजदार, बुद्धिमान, हुशार
धेवनधार्मिक
धीरेंद्रसाहसी, साहसी देव
धीरोदत्तधीर असलेला
धीमातसमजदार, विवेकी
धवल चंद्रशुभ्र चंद्राचा चेहरा
धारषणशुभ्र चंद्राचा चेहरा
धर्वकायम संतुष्ट असलेला
धृतिमानपक्क्या मनाचा
धर्मवीरधर्मासाठी लढणारा
धरणीधरपर्वत
धनयुषसमृद्ध जीवन असणारा
धनाजितधनावर विजय मिळवणारा
धनपालधनाचा सेवक
धनवंतश्रीमंत
धनंजयअर्जुन
धन्वंतरीआयुर्वेद ग्रंथाचा कर्ता
धनाजीधनवान
धनुर्धरतिरंदाज, राजा, अर्जुन
धनुर्धारी
धनेसएका पक्षाचे नाव, धनाचा स्वामी
धनेश्वरश्रीमंतीचा देव
धरणीधरपर्वत
धर्मपुण्यवान, स्वभाव, कर्तव्य, पहिला पांडव
धर्मदासधर्माचा सेवक
धर्मपालधर्माचे पालन करणारा, एका राजाचे नाव
धर्मराजयुधिष्ठिर
धर्मवीरधर्मासाठी लढणारा
धर्मशीलधार्मिक आचरण करणारा, एका राजाचे नाव
धनपालधनाचा सेवक
धनवंतश्रीमंत
धनंजयअर्जुन
धन्वंतरीआयुर्वेद ग्रंथाचा कर्ता
धनाजीधनवान
धनुर्धरतिरंदाज, राजा, अर्जुन
धनुर्धारी
धनेसएका पक्षाचे नाव, धनाचा स्वामी
धनेश्वरश्रीमंतीचा देव
धरणीधरपर्वत
धर्मपुण्यवान, स्वभाव, कर्तव्य, पहिला पांडव
धर्मदासधर्माचा सेवक
धर्मपालधर्माचे पालन करणारा, एका राजाचे नाव
धर्मराजयुधिष्ठिर
धर्मवीरधर्मासाठी लढणारा
धर्मशीलधार्मिक आचरण करणारा, एका राजाचे नाव
धर्मेशधर्माचा स्वामी
धर्मेंद्रयुधिष्ठिराचे नामाभिधान
धवलस्वच्छ, सुंदर, पांढरा
ध्यानेशचिंतनाचा ईश्वर
ध्यानेश्वरचिंतनाचा ईश्वर
धीमानबुध्दिमान
धीरबुद्धिमान, शांत, बलवान, सौम्य, निश्चय
धीरजधैर्य
धीरेननिग्रही, धीराचा
धीरेंद्रधीराचा, अधिपती
ध्यानाध्यानस्थ असलेला
धृषयासुंदर डोळ्यांचा
धृपालहिरवीगार
धृतिलधैर्यवान माणूस
धृषणुबोल्ड आणि साहसी
धीनान्तासंध्याकाळ
धीक्षितसुरुवात
धे (Dhey)कर्ण
धीरखबाहुकौरवांपैकी एक
धौम्यपाडवांचे पुरोहित
धेवानयनपवित्र
धर्मानंदधर्माचा आनंद देणारा
धुमकेतूएक तारा
धनेषाधनाचा ईश्वर, धनाचा स्वामी
धर्मेशधर्माचा स्वामी
धर्मेंद्रयुधिष्ठिराचे नामाभिधान
धवलस्वच्छ, सुंदर, पांढरा
ध्यानेशचिंतनाचा ईश्वर
ध्यानेश्वरचिंतनाचा ईश्वर
धीमानबुध्दिमान
धीरबुद्धिमान, शांत, बलवान, सौम्य, निश्चय
धीरजधैर्य
धीरेननिग्रही, धीराचा
धीरेंद्रधीराचा, अधिपती
धूमकेतू
धूमज
ध्रुतीमानपक्क्या मनाचा, विचाराचा
धुरंधरश्रेष्ठ पुरुष, एका पक्षाचे नाव
ध्रुवस्थिर, उत्तानपाद व सुनीति यांचा अढळपद मिळवणारा, अढळ तारा, आकाश, देवभक्त पुत्र, स्वर्ग, शंकर
धर्मेंद्रयुद्धिष्ठराचे नामाभिधान
धीरजधैर्य
धैर्यधरधैर्य धरणारा, धीर धरणारा
धैर्यशीलधीट, धैर्य धरणारा
धृतराष्ट्रधृष्टद्द्युमन
धनुषधनुष्यासारखा तेज
धर्नुधारीधनुष्य चालवण्यात निपुण
धर्नुधरधनुष्य चालवण्यात अग्रेसर
धनेशएका पक्ष्याचे नाव
धनजंयधनाचा संचय असलेला
धनराजधनवान श्रीमंत
धर्मराजधर्माच्या मार्गावर चालणारा, युद्धिष्ठिर
धन्वंतरीआर्युवेद ग्रंथाचा कर्ता
धुरंधरश्रेष्ठ पुरुष
धनाजीधनवान
धैर्यधरधैर्यवान
धैर्यवानधैर्यवत
धैर्यशीलधीट, धीर धरणारा
धौम्यपांडवांचे पुरोहित

आम्ही निवडलेली ध वरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
धनंजय संपत्तीवर विजय मिळवणारा
धीरज धैर्य
धवल श्वेत , पांढरा
धर्म धर्मवंत
ध्रुवतारा
धर्मेंद्रधर्माचा रक्षक
धर्मराजधर्माचा राजा
धैर्यशीलधैर्यवान


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि ध वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *