ब वरून लहान मुलांची नावे

{Top 100+} ब वरून लहान मुलांची नावे । Marathi Baby Boy Names From B

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया ब वरून लहान मुलांची नावे.

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ

ब वरून लहान मुलांची नावे

नाव अर्थ
बकुलएक फूल विशेष
बकुळेशश्रीकृष्ण
बजरंग
बजरंगबलीहनुमान
बद्रीबोराचे झाड
बद्रीनाथएक तीर्थधाम
बद्रीनारायणबद्रीनाथ येथील मुख्य देवता
बद्रीप्रसादबद्रीनाथचा प्रसाद
बनबिहारी
बन्सी
बन्सीधरश्रीकृष्ण
बनेश
बनेश्वर
बबन
बबूल
ब्रम्हदत्तब्रम्हाने दिलेला
ब्रम्हदेव
ब्रम्हानंदअतिशय आनंद
ब्रजेश
बलदेवअतिशय शक्तिमान
बलभद्रश्रीकृष्णाचा जेष्ट बंधू, बलराम
बलभीम
बळवंत
बलवंत
बलरामश्रीकृष्णाचा मोठा भाऊ
बकूळएका फुलाचे नाव
बकुळेशश्रीकृष्ण
बद्रीबोराचे झाड
बद्रीनाथतीर्थक्षेत्र
बळीएक राजा
बाणएक कवी
बाणभट्टएक संस्कृत नाटककार
बबनविजयी झालेला
बलभद्रबलराम
बलराजशक्तीवान
बळीरामसामर्थ्यशाली
बहारवसंत ऋतू
बहादूरशूरवीर
बालाजी श्रीविष्णू
बद्रीनारायणएक देवता
बजरंगबलीहनुमान
बलराम
बद्रीनाथएक प्रसिध्द तीर्थक्षेत्र
बिपीनवनराई
बंकिमचंद्रएक प्रसिध्द कादंबरीकार
बाजीनाथभगवान शिव
बाळकृष्णभगवान श्रीकृष्ण
बुद्धभगवान गौतम बुद्ध
ब्रिजभूषणगोकुळचे भूषण
बृहस्पतीदेवांचे गुरु
ब्रिजलालश्रीकृष्ण
बाणभट्टएक प्रसिध्द व्यक्तिमत्व
ब्रिजमोहनश्रीकृष्ण
बळवंतशक्तिवान
बलवंतभगवान हनुमान
बालचंद्रयुवा चंद्र
बलभद्रबलराम
बन्सीलालश्रीकृष्ण
बकुळेशभगवान श्रीकृष्ण
बकुलएक फुलाचे नाव
बन्सीधरश्रीकृष्ण
ब्रम्हाश्री ब्रम्हदेव
ब्रजेशश्रीकृष्ण
बलदेवश्रीकृष्णाचा बंधू
बलभद्र बलरामाचे एक नाव
बलवंतशक्तीशाली
बल्लाळसूर्य
बहिर्जीएक शूर मावळा
बाबुलनाथश्रीशंकराचे नाव
बुद्धगौतम बुद्ध
बाजीरावएक पेशवा
बिशनबैद्यनाथ
बाहुबलीशक्तीशाली
ब्रिज भूषणगोकुळचा राजा
बाळगंगाधरशंकराचे बाल रूप
बालीशूरवीर
बोधन दयाळू
बंधूमित्र अथवा भाऊ
बटूकतेजस्वी
बिल्व एक पत्र
बलीप्रसाद
बळीराम
बलवंतबलवान
बल्लाळ
बलिपाताळाचा राजा, प्रल्हादाचा नातू
बलिराज
बसवइंद्र
बसवराजसंपत्तीचा राजा
बहार
बहादूर
बहिर्जी
बळभद्रबलराम
बळीक प्राचीन राजा
बाजीरावएक पेशवा
बादल
बाणहर्षवर्धन राजाचा दरबारातील कवी
बाणभट्टसंस्कृत नाटककार
बाबुल
बाबुलनाथ
बाबुलाल
बालकृष्णछोटा श्रीकृष्ण
बालगोविंदश्रीकृष्ण
बालगंगाधरयुवा श्रीशंकर
बालमुकुंदश्रीकृष्ण
बालमुरलीश्रीकृष्ण
बालमोहनश्रीकृष्ण
बालरवी
बालाजीश्रीविष्णूचे एक नाव
बालादित्यउगवता सूर्य
बालार्कउगवता सूर्य
बाळकृष्णश्रीकृष्णाचे एक रूप
बालमोहनछोटा कृष्ण
बालरवीसूर्योदयाचे रूप
बालाजीश्री विष्णू
बालादित्यउगवता सूर्य
ब्रिजगोकुळ
ब्रिजेशगोकुळचा राजा
बिपीनजंगल
बिपिनचंद्रजंगलातील चंद्र
बृहस्पतीदेवांचा गुरू
बसवराजराजा
बोधिसत्वगौतम बुद्धांना साक्षात्कार झालेला वृक्ष
बद्रीनाथतीर्थक्षेत्र
बनेशआनंदी
ब्रम्हदत्त श्रीब्रम्हाने दिलेला
बिमल शुद्ध
बालार्क उगवता सूर्य
बालकर्णसूर्याप्रमाणे चमकणारा
बाहूहात
बहूमुल्यअनमोल
बलदेवखूप शक्ती असलेला
बळीएक प्राचीन राजा
बजरंगहनुमान
बाजीरावएक पेशवा
बद्रीबोराचे झाड
बलीराज
बाबू
बलराजबलवान राजा
बिंबीसार
बिंदुसार
बिंदूसागर
बिंदुमाधव
बुद्धीधन
बनेश
बन्सीधरश्रीकृष्ण
बलभीम
बनबिहारी
बन्सीबासुरी
बलभद्रबलराम
बद्रीप्रसादबद्रीनाथचा प्रसाद
बसवइंद्र
बनेश्वरएक प्रसिध्द ठिकाण
बबन
बबुल
ब्रिजगोकुळ
बिहारीलाल
ब्रह्मदत्त
बिहारी
बिपीनचंद्र
बालवीर
बैजू
बालाजीश्रीविष्णूचे एक नाव
बसवराज
ब्रह्मदेव
बंटी
ब्रह्मानंदखूप आनंद
बादलढग
बंकीमशूरवीर
बंसीबासुरी
बन्सीलाल श्रीकृष्ण
बैजूएक मोगलकालीन गायक
बसवइंद्रराज
ब्रम्हानंदअतिशय आनंद
बळीराज बलिदान देणारा
बाबुलालदेखणा
बालेंद्रुचंद्र
बिरजूचमकणारा
बंकीमशूर
बुद्धीधनहुशार
बिंदुसारएक रत्न
बिंबाप्रतिबिंब
बाहुशक्तीशक्तीशाली
बलबीरशक्तीशाली
बालभद्र शक्तीशाली
बालांभूशिवशंकर
बालमणीएक रत्न
बोनीशांत
ब्रायनशक्तीशाली
बनित नम्र
बालिकतरूण
बालन तरूण
ब्रिजनरायणश्रीकृष्ण
ब्रिजभूषणगोकुळाचे भूषण
ब्रिजमोहनश्रीकृष्ण
ब्रिजलालश्रीकृष्ण
बिरजूचमकणारा
ब्रिजेशगोकुळाचा अधिपती
बिपिनवनराई
बिपिनचंद्रअरण्यातील चंद्र
बिहारी
बिशन
बिहारीलाल
बुध्दगौतम बुध्द
बुध्दीधनबुध्दी हेच धन
बृहदबल
बृहस्पतीदेवांचा गुरु
बैजुमोगलकालीन गवयी
बोधीसत्त्व
बंकटलाल
बंकीमसाहसी
बंकीमचंद्रख्यातनाम बंगाली कादंबरीकार
बंसीबासरी
बंसीधरश्रीकृष्ण, बंसी धारण करणारा
बंसीलालश्रीकृष्ण, बंसी धारण करणारा
बिंदुमाधवश्रीशंकर
बिंदुसागर
बिंदुसारउत्तम हिरा
बिंबाप्रतिबिंब
बिंबिसारशिशुनागवंशीय एका राजाचे नाव

आम्ही निवडलेली ब वरून लहान मुलांची नावे

नावे अर्थ
बंडू
बबन
बालाजी देवाचे नाव
बादल ढग
बद्रीनाथ महादेवाचे नाव
बजरंग हनुमान
बिरजू
बायजी
बापूराव
बलदेवशक्तीचा देवता
बाजीरावपेशवा
बाबू
बळीराजराजा
बकुल
बिपीन
बहिर्जीएक थोर मावळा
बाहुबलीशक्तीचा देवता
बालवीर लहान योद्धा
बन्सीबासुरी
बबलू


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि ब वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *